दिल्ली च्या माजी मुख्यमंत्री, केंद्रीय विरोधी पक्षनेत्या आणि भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #RIP#RIPSushmaSwarajJi#SushmaSwaraj
महाराष्ट्रात पुरेसा पाऊस, जलाशयांमध्ये 58% भर | शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणार्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा | मराठवाड्याला ही दिलासा #DigitalMaharashtraVarta वाचा सविस्तर बातमी 👉 https://t.co/X1vQaEpKJn #Monsoon#WaterStock#Dams@MahaDGIPR