@WeAreNashik Another feather in cap of Nashik....Maharashtrian Brahmin family attacked by Marathi Dalit chapri Goons in Nashik. Nashik is not safe for tourist nowadays
नवी रेल्वे लाईन, नवी संधी!
नाशिकच्या औद्योगिक आणि कृषी विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कसारा-इगतपुरी-नाशिक-मनमाड मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईन प्रकल्पास अखेर मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या प्रकल्पाचा समावेश आता 'इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEEC) अंतर्गत करण्यात आला आहे.
#NashikDevelopment
#RailwayExpansion
#InfrastructureGrowth
#IMEEC
#नाशिक
भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे #ओझर येथील एचएएल विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या आगमनावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,
@SPNashikRural बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
@WeAreNashik
𝐒𝐮𝐫𝐚𝐭-𝐂𝐡𝐞𝐧𝐧𝐚𝐢 𝐄𝐱𝐩𝐫𝐞𝐬𝐬𝐰𝐚𝐲 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
The older tenders for the Maharashtra section of the Surat-Chennai Expressway on Hybrid Annuity Model (HAM) were cancelled last year.
Later on, it was decided that the project would be done on BOT (Build-Operate-Transfer) model. The PPPAC committee even approved the project on this model.
However, it's already been many months since then and the project still lacks the final Union Cabinet approval and hence the new tenders are still pending. This crucial expressway should be expedited considering it's already been delayed a lot in Maharashtra. The greenfield sections of this expressway in Karnataka and Telangana are almost nearing completion. But in Maharashtra, even the bidding process is yet to start!
Need the alignment KML file of Surat-Chennai Expressway's Maharashtra and Gujarat sections? Get in touch with us on WhatsApp/Arattai/Telegram: 7588806161.
#NitinGadkari #DevendraFadnavis @mieknathshinde #Surat #Chennai #Expressway #Maharashtra #India #Infra @PIB_India@PIBMumbai
नाशिक मधील RPI चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे ह्यांच्यावर गोळीबारी आणि खंडणीचा गुन्हा दाखला झाला ! आणि लगेच नाशिक मनपाने त्यांचे अनधिकृत कार्यालय जमीनदोस्त केले !
हे देवा @Dev_Fadnavis भाऊंचे राज्य आहे पिल्लू इथे गुन्हेगाराला सुट्टी नाही ! 🔥
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला 💪
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म या कंपनीला काल पहाटे लागलेली आग विझविण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून कोणतीही व्यक्ती, मिडिया यांनी या परिसरात न थांबण्याचे आवाहन जिल्हाधिकारी @jalaj1987 यांनी केले आहे.
#Nashik@WeAreNashik
तारारारा... 🎺🎶..
गुन्हेगारांचे वाढदिवस साजरे करून तुम्हीही त्यांच्यासारखेच बना, फक्त जर स्वतःचा पुढचा वाढदिवस तुरुंगात केक कट करून साजरा करण्याचा प्लॅन केलेला असेल तर..
These youngsters from Phulenagar, Panchvati seem to have missed our #CyberPatrolling viral videos last year..
❌No Glorifying Criminals in Nashik online. Our teams are Cyber Patrolling and as 'cherry on the cake' 🎂, many citizens are actively reporting such reels to us too.
#SurakshitNashik #ZeroToleranceToGlorifyingCrime
नाशिक,
आम्ही काही डाउनलोड करण्यायोग्य ग्राफिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत,जे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या इमेज गॅलरीमध्ये जतन करू शकता जेणेकरुन गरजेच्या वेळी तुम्ही त्याचा त्वरित वापर करू शकता :
✅१३ पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी + एसीपी/डीसीपी (आवश्यकतेनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क)
Next in line:
🔵आमच्या हेल्पलाइन्स आणि डायल ११२ कसे कार्य करते?
🔵एफआयआर कशी दाखल करावी? - क्रमाक्रमाने
🔵एफआयआर विरुद्ध एन सी - फरक
🔵सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी टचपॉइंट्स
🔵हरवलेल्या मोबाईलची तक्रार कशी करावी?
🔵तुमचे बीट मार्शल जाणून घ्या
🔵तुमच्या दामिनीस जाणून घ्या
🔵सीपी ऑफिस - वर्चुअल टूर
या मोहिमेमध्ये तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशा काही विशिष्ट बाबी समाविष्ट करावयाच्या असल्यास आम्हाला कळवा.
Graphic below shows hierarchy of #NashikPolice along with information to get in touch with Police Stations or Escalate to Sr. Officers, if reqd; For emergency response, continue to Dial 112, the ONLY Emergency Helpline.
#Nashik #SurakshitNashik #Share
हे ट्विट केल्यानंतर भक्तांनी घाणेरड्या भाषेत ( नेहमीप्रमाणे ) प्रतिक्रिया दिल्या. तसंच हे ट्विट रिपोर्ट केलं, त्यानंतर अकाऊंट ब्लॅाक झालं. ट्विट डिलिट केल्यावर अकाऊंट पूर्ववत झालं... या ट्विटमधले फोटोही ब्लर केले होते. मग असं काय आक्षेपार्ह होतं? असो… #accident
@my_nmc@mahanagargas
आख्खं नाशिक खोदून ठेवलाय,
ठिक आहे परवानगी घेऊन काम करता,
पण काम झाल्यावर नीट सरळ रस्ते करून द्या, मोठे ढिगारे करून ठेवले आहेत, आमच्या जिवाचा विचार करा,
साध गाडी चालवणे मुश्किल करून ठेवला.
@WeAreNashik@NashikTraffic#Nashik#नाशिक
Good news for those who travel on Mumbai Nashik highway (Bhiwandi bypass) the MSRDC is implementing a new technology to prevent potholes on Saket Bridge which causes traffic yearly. If successful this will help in easing traffic here during Monsoon. #mumbai#thane