"गोसेवेचा ध्यास... कष्टाला मिळाली यशाची दाद!"
डोंबिवली येथील १३ व्या पंचगव्य महाराष्ट्र संमेलनात 'पंचगव्य चिकित्सा' क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित! 🎖️
गुरूजींच्या आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवास असाच अखंड सुरू राहील.
🔰 #गुडघ्याचे_ऑपरेशन_टाळा🔰
#गुडघेदुखी हि प्रामुख्याने गुडघ्यातील तेल बनणं कमी किंवा बंद झाल्यामुळे होते.ह्यामध्ये गुडघ्यामध्ये तेल कमी झाल्याने गुडघ्याची वरची गादी आणि खालची गादी एकमेकाला घासल्याने गादी झिजू लागते. गुडघ्यामध्ये जखमा होतात तसेच गुडघ्यामध्ये गॅप चा प्रॉब्लेम होतो
@GovindChikitsa महाराष्ट्रातील ३६% पुरुष व ५% महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात त्यामुळे *हृदयरोग, कर्करोग,यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टी.बी. ,नपुंसकत्व,मोतीबिंदू, पक्षाघात यासारखे आजारांना बळी पडतात.*
भारतीय नागरिकांचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यासाठी नक्की प्रयत्न करूया !
@GovindChikitsa ३१ मे हा *जागतिक तंबाखू विरोधी दिन* म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या जीवघेण्या परिणामाची माहिती देणे व व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना व्यसनापासून रोखणे व परावृत्त करणे.
आज १४ फेब्रुवारी असूनदेखील #पुलवामा
हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना
#विसरणाऱ्या प्रत्येक जणास जाहीर श्रद्धांजली.
R.I.P(मरून तसेच पडून रहा.)
#जय_हिंद 🇮🇳
@YogeshTeli12@LiveLawIndia एकदम बरोबर आहे..
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून ह्यांना त्यांचा हेतू पूर्ण करायचा आहे एवढं नक्की...
कोणाला इन्फेक्शन झालं ...कोणी जीवाशी गेलं तर त्याला जबाबदार कोण असणार..?
तो जगला तरच डॉक्टर होणार आहे...
खूप नीतिमत्ता सोडून वागणारे कृत्य करत आहे युनिव्हर्सिटी...