Energetic live show for Akanksha International School, Pune Marunji. With dear friend founder Kapil Buchade and family. #digvijayjoshi#Emcee@DigvijayJoshi94
अफाट मेहनत आणि जिद्द ह्या वेळी अफलातून कहाणी आणि ४ नोव्हेंबर ची उत्सुकता एक असा कलावंत, मित्र बंधू संतोष जुवेकर दादा चा नवा मराठी सिनेमा ३६ गुण खूप शुभेच्छा संतोष जुवेकर व प्रसिद्ध दिग्दर्शक समीत कक्कड जे दर वेळी वेगळे विषय बहारदार चित्रीकरण चित्रपट आपल्या समोर घेऊन येत आहेत.