मैं अंडमान और निकोबार के विनाश के खिलाफ़ पूरी शक्ति के साथ खड़ा हूँ।
अंडमान और निकोबार भारत की सबसे अनमोल प्राकृतिक धरोहर हैं। वर्तमान और आने वाली पीढ़ियों के लिए उनकी रक्षा करना मेरा कर्तव्य है।
मेरे साथ जुड़िए - याचिका पर हस्ताक्षर कीजिए और इस अमूल्य संपत्ति को बचाने की लड़ाई का हिस्सा बनिए।
#GreenOverGreed
भाजप शासित गुजरातच्या अहमदाबाद मध्ये आज पेट्रोल चा भाव 101. 83 रुपये आहे.
भाजप शासित महाराष्ट्र मुंबई मध्ये आज पेट्रोल चा भाव 111.09 रुपये आहे.
महाराष्ट्र मध्ये पेट्रोल 10 रुपयाने महाग का आहे?
२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले.
TMC चे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते.
२०१६ च्या निवडणुकीत BJP ने या व्हिडिओला प्रचंड प्रमोट केले,
पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा BJP ने आपल्या अधिकृत चॅनेलवरून तो व्हिडिओ डिलीट करून टाकला!
आत�� हा महात्मा बीजेपी चा प.बंगाल चा मुख्यमंत्री झाला आहे,आणि त्याच्या कौतुकास सारी बीजेपी जमवली आहे
कसली नैतिकता आणि कसला सिद्धांत
@BJP4India
@AmitShah
@Dev_Fadnavis
#NaradaSting #SuvenduAdhikari #DoubleStandards
सर्वांनी आत्ता #लोणीकाळभोर पोलिस स्टेशनला यावे.
वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावाmतोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra@CPPuneCity@NCPspeaks
जय महाराष्ट्र
आज महाराष्ट्र दिन!
काय मजेदार coincidence!
म्हणजे योगा योग हो..😂
MSRDC ने Sea Link साठी समुद्रातून ५७ एकर जमीन रिक्लेम केली.(मंत्री एकनाथ शिंदे)
ती ग्रीन एरिया विकसित करण्यासाठी होती.
आता
MSRDC ने हीच “हिरवी ,जमीन गौतम अदानीला रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी सढळ हस्ते दिली!
आ��ि आता MSRDC खासगी लोकांच्या जमिनी विकत घेऊन ग्रीनिंग म्हणजे हिरवी करणार आहे.
स्वतःची ग्रीन लँड विकली, दुसऱ्याची विकत घ्यायची?
सरकार जनतेला मूर्ख समजते काय?
@Dev_Fadnavis
@AUThackeray
@mieknathshinde
@narendramodi
@anjali_damania
#Mumbai #BandraReclamation #Adani #MSRDC
राजा शिवाजी अफलातुन चित्रपट, जबरदस्त , कृपया चित्रपट थेटरात बघा..रितेशदादा एकदम जबरदस्त अभिनय," भगवा टिळा" लावलेला सलमान भाव खाऊन जातोय..संजुबाबा नेहमीप्रमाणे तगडा अभिनय.
एक मराठा
लाख मराठा..
आज महाराष्ट्र दिन आहे.
आणि
आज महाराष्ट्र दीन सुद्धा आहे.
महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट सुरू आह��.
धर्म आणि भाषेच्या आक्रमणाने महाराष्ट्र नासवला जातोय.
आणि
हे सुरू आहे कारण, मराठी मनाने आत्मभान गमावले आहे.
हे महाराष्ट्राचे ऱ्हासपर्व आहे.
पण, ...
मराठी चित्रपट सृष्टीतला आजवरचा सगळ्यात मोठा चित्रपट प्रदर्शित होतोय…
तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवून उद्यापासून सर्व विक्रम मोडीत काढत ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक कामगिरी करणारा मराठी चित्रपट ठरो हिच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना!
संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला मोठी स्वप्नं बघायला शिकवणारा हा चित्र��ट नव्या पंखांना बळ देणार यात शंकाच नाही…
रितेशजी आपले खूप खूप अभिनंदन आणि प्रचंड अभिनंदन, कौतुक सर्वकाही! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
हा जयघोष आहे हिंदवी स्वराज्याचा! 🔥🚩
'जय शिवराय' ऑडिओ साँग आता सर्व म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे!
आत्ताच आपलं तिकीट बुक करा! (U/A 16+) (मराठी आणि हिंदी)
🔗- https://t.co/JnFobSRO7H
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक’ 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
विश्वगुरूंचे लोटांगण देशहिताला मारक...
स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारताने तत्कालीन महासत्तांच्या वळचणीला न जाता देशहिताला प्राधान्य दिले. "नॉन अलाइनमेंट" धोरणाच्या माध्यमातून जगातील अनेक देशांना एकजूट करत भारताने जगात तिसरे ध्रुव निर्माण केले. त्याकाळी नव्याने स्वतंत्र झालेल्या अनेक देशांना स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या भारतावर आज अमेरिकेसमोर शरणागती पत्करण्याची वेळ आली आहे ही बाब स्वतः र��म माधव यांनी जाहीर केली.
अमेरिकेच्या दबावापुढे झुकत नरेंद्र मोदींनी इराण व रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलाची खरेदी थांबवली, अमेरिकेने लादलेला ५०% टॅरीफ मोदींनी निमूटपणे मान्य केला, आता नवीन व्यापार कराराअंतर्गतही १८% टॅरीफ आपला देश सहन करत आहे. हे सगळं कोणामुळे ???
स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या एका पोकळ नेतृत्वामुळे !
छत्रपतींचा अपमान करणारे शास्त्री, कोरटकर, कोश्यारी, आपटे, चिंदम, तिवारी, सोलापूरकर, भिडे, भांडारकर, पुरंदरे, पेंढारकर सगळे ह्याच हाफ चड्डीत का बरं सापडतात..?? महाराष्ट्राने आत्ता तरी RSS नावाची महाराष्ट्रद्रोही किड ओळखावी!
#ChatrapatiShivajiMaharaj