आजही मी माझ्या मतावर/अंदाजावर ठाम आहे.
अजित दादा आणि शिंदे यांचे 10-15 आणि 20-25 आमदार निवडून येण्याची पण ताकत नव्हती...
BJ पार्टी विरोधी वातावरण बघता ते 65-70 वर जाऊच शकत नव्हते.
पूर्ण इलेक्शन खूप पूर्ण नियोजन करून कमिशनला हाताला धरून हायजॅक केलं होत हे 1001% खरं असणार.
मागच्या लोकसभा आणि विधानसभेला माझं NCP ला शेवटच मतदान.....
अपक्ष उमेदवारांना देईल पण या भिकारड्या पक्षाला कधीच नाही. दोन पक्ष करण्याचा पण याच डोकं होतं...
महाराष्ट्रातील जनतेने यापुढे कुठल्याही निवडणुकीत मतदानाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा!
काँग्रेसला मत द्या, राष्ट्रवादी काँग्रेसला नाही!
आपले मत, आपला आवाज — काँग्रेसच्या विजयासाठी! ✋
#vote_for_congress#NO_NCP
खूप लोकं बोलायची की हा काका (NC SP) विश्वासु नाही. तरी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला
यांचे खाण्याचे व हा-गण्याचे तोंड एकच आहे.
यांना मत देऊन चुका केल्या
कदाचित हा वाकड 1 तारखेला दवाखान्यांतून बाहेर येईल आणि बोलेल की "जे काही झालं त्याच्याशी मी सहमत नाही"..खूप धोकाबाज आहे हे.
@NatashaASpeaks इतिहासात जमा होणार दोन्ही NCP. लोकं यांना जोड्याने मारतील परत मत मागायला आले तर. माझे 40% गाव यांना मत द्यायची. आता यांना कुणीच विचारणार नाही. जेव्हापासून मत देतोय फक्त घड्याळाला देत होतो...मतलबी आहेत हे...
@RajatSharmaLive आखरी कहावत में तुम खुदको ही क्यू कोस रहा हैं?
कभी तो अपनी जमीर से वफादारी निभाओ...अपने बच्चे के बच्चे को क्या जबाब देगा? यही की मैने अपनी जिंदगी में ह ड्डी के लिये सच का सामना कभी नहीं किया.. और देश की जनता को बेवखूफ बनाया?
@NCPspeaks तुम्हाला लोकांनी डोक्यावर बसविले, पण प्रत्येक वेळी तुम्ही पवारांनी स्वतःचा फायदा बघितला. ...सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्या... लोकं तुम्हाला पुढच्या निवडणुकीत डोक्यावरून आढळतील.. काँग्रेस चे वाटोळे करण्यात तुमचा हात आहे हे लोकांना समजू लागले आता..
After decades of promises, shouldn't an incompetent govt be held accountable for the economic opportunities that India has lost?
Yes, we should...let's fight for betterment of the country...
@Cockroachisback@abhijeet_dipke@AshutoshRanka
@R_N_Vaghani The biggest reform should be to eliminate opportunities for corruption rather than merely punish people after accepting bribes.
Common people are equally responsible offering bribes, fears that refusing a bribe could result in harassment or denial of service.