@zeptocares TKF6DD3030AE9 my tkt no.
Though it is clear that delievered pears were rotten your team is not agreeing and replying that Quality checkup was done instead of refund or exchange asking feedback
फडणीस साहेब महाराष्ट्राला सगळ्यात जास्त बदनाम तुकाराम दादा करतोय .दूध फेकले ,पनीर ,खवा,आईस्क्रीम ,मोठं मोठे नावाजलेले दुग्ध व्यवसायातील व्यापारी राजकारणीं ,हॉटेल बंद ,डेअरी बंद ,मेडिसिन कम्पन्यांना टाळे ,इतकाच काय पण महाराष्ट्र राज्यातील रक्तपेढ्या पण भेसळ करतात त्या पण बंद केल्या या भाऊने
महाराष्ट्र इतका बदनाम कोणीच केला नाही ,आधी तुक्या दादा ला बघून घ्या ,करा बदली गडचिरोली ला .
महाराष्ट्र राज्याचा अपमान खपवून घेऊ नका .
टाका आत तुकाराम भाऊ ला
सोडणार नाही
खरच सोडू नका 👍.
देवेंद्र फडणवीस,
तुमच्या लबाड्या, भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि अपयशावर टीका म्हणजे महाराष्ट्रावर टीका नव्हे.
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही आणि मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र तर अजिबात नाही.
महाराष्ट्राचा आडोसा घेऊन स्वतःवरील टीका दडपण्याचा हा बुद्धीभेद बंद करा.
आणि सोडणार नाही म्हणजे नेमकं काय करणार?
प्रश्न विचारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, की टीका करणाऱ्यांना धमक्या देणार?
ओमराजे निंबाळकर शिंदे गटात गेलाय यात आता एक टक्का ही शंका उरली नाही.
फक्त धाराशिव मधलं वातावरण नमतं करण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिंग करतोय.
याच्या थापांना बळी पडू नका. हे नाही जिंकलो ते नाही जिंकलो अरे ते भाजप कशी निवडणुका जिंकते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे असे बालिश प्रश्न नको करू.
उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत या माणसावर सगळे बोलतात तरीही शिवसेनेसी आणि मातोश्री निष्ठा थोडीही ढासळु दीली नाही ज्या भाषेत बोलत त्याच भाषेत उत्तर द्यायला छातीचा कोट करून हा माणूस उभा आहे सलाम @rautsanjay61
अपना सपना मनी..मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!
@Dev_Fadnavis
'लोकांनी आम्हाला मशाल चिन्हावर मत दिलेली आहेत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नावाने जिंकून आलेलो आहोत... कुणाची भाटगिरी करायला जिंकून नाही आलोय!' - खासदार अरविंद सावंत
#ArvindSawant#ShivsenaUBT#NEWS