कर्मचारियों को NPS में संशोधन मंज़ूर नहीं हूबहू पुरानी पेंशन के लिए देशभर के कर्मचारियों ने कमर कस ली है। उन्हें वही OPS चाहिए जो प्रधानमंत्री जी ले रहे उन्हें वही OPS चाहिए जो वित्तमंत्री जी ले रही हैं।
#RestoreOldPension#RestoreहूबहूOPS
लोकसभा में अखिलेश यादव जी ने कर्मचारियों के लिए #OPS की मांग की,वोट की चोट ने आपके मुद्दे को सड़क से सदन तक पहुंचा दिया है,बस थोड़ा संघर्ष आपको पुरानी पेंशन बहाली तक पहुंचा देगा।पुरानी पेंशन की बात,सिर्फ अटेवा के साथ
#OPSisOurRight#OPS_लागू_करो@yadavakhilesh@vijaykbandhu
शिक्षकांच्या संघटना, राज्य सरकारी कर्मचारी यांचा सातत्याने आग्रह आहे की, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. याचाच अर्थ पेन्शन बाबत सरकारने घेतलेले निर्णय त्यांना मान्य नाहीत. सरकारच्या निर्णयाला त्यांची संमती नाही. याबाबत सरकारने तातडीने खुलासा केला पाहिजे अशी मागणी आज विधानसभेत केली.
#MonsoonSession2024
#CAPF: केंद्रीय बलों में फौज वाले कानून लागू, अदालत ने माना सीएपीएफ 'संघ के सशस्त्र बल'; फिर भी पेंशन नहीं …
https://t.co/GPmBB9mwdK
दिल्ली उच्च न्यायालय भी यह मान चुका है कि #CAPF 'भारत संघ के सशस्त्र बल' हैं। अदालत ने इन बलों में लागू #NPS को स्ट्राइक डाउन करने की बात कही।
जुनी पेन्शन देणे सहज शक्य आहे.. हे आम्ही नाही,तर देशातील काही निस्वार्थी अर्थतज्ञ ठामपणे सांगत आहेत. लोकमत चा आजचा लेख नक्की वाचा👇
'जुनी निवृत्ती योजना सरकारला खरोखरच परवडत नाही का?' -अर्थतज्ञ कांतीलाल तातेड।@tated_kantilal।@lokmat।#OldPensionScheme#पुरानी_पेन्शन#VoteForOPS
#ZeroHour#ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik#OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू https://t.co/lqLT0H1ise ”
महाराष्ट्र के नागपूर आज पुरानी पेन्शन का जन सैलाब उठा..💥 जितने लोग इस ग्राउंड के अंदर दिख रहे हैं , उनसे ज्यादा लोग ग्राउंड के बाहर थे।
5 लाख से ज्यादा सरकारी कर्मचारी यों ने आज ओल्ड पेन्शन मांग के लिए विधानसभा का घेराव किया।
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
@garimadubeywsg#Oldpensionscheme ...bjp against the gov servants..they want old pension there are number of seat which have differences between 1000 to 5000 votes
@CafeEconomics आपला लोकसत्तामधील लेख वाचला..सर शासन हिस्सा आणि कर्मचारी हिस्सा मिळून जी 24% रक्कम भांडवलदार गिळंकृत करत आहे..आणि सध्या निवृत्त लोकांना 2-3%शेवटच्या पगारच्या पेन्शन मिळतेय..मृत कर्मचाऱ्यास काहीच परतावा हमी नाही याबाबत आपले मत काय??
Thank you @mieknathshinde saheb And @Dev_Fadnavis saheb for family pension government resolution...we have hope in both of you that you will take bold decision of implementing #Oldpensionscheme also...
Very welcome iniative... which is also given by central government since 2009 to all NPS Holders
#OPS
#जुनीपेन्शन
#पुरानी_पेंशन_बहाल_करो
@samant_uday जुनी पेन्शन देण्यासाठी इच्छाशक्तीच पाहिजे..उगाच फडणवीससाहेबासारखी बहाणेबाजी नको..सरकार तुमचे आहे नडलय कुठे..काँग्रेस शासित राज्यात लागू झाली