@rautsanjay61 साहेब असतांना चोपड्यात आमच्यासारखे कमीतकमी 200 लोकांनी सामना लावला होता. आजच्या तारखेला एकही जण नाही हो. आता तरी थोडं आत्मचिंतन करा. त्या उध्दव साहेबांना खरी परीस्थिती सांगा. त्यांचा तुमच्यावर खुप विश्वास दिसतो आहे. खरच खुप वाईट वाटतेय हो शिवसेना ची अवस्था बघून.
If there is no scam in NEET 2024 then NTA should make OMR sheet of all children public. So that the matter calms down. Many children will be harmed in RENEET. Because not every student wants to give RENEET.#NTAचोर_है#noreneet#bewiseclasses#dontlossstudents#viral
"बलशाली भारताचे पालकत्व" ज्यांनी स्वीकारले आहे. त्या मोदीजींच्या विचारांचा मी वारसदार... १४० कोटी भारतीय हाच मोदींचा परिवार!
*"जय भाजपा तय भाजपा"* #ModiKaParivar#Supportmodi#JaiShriRam