मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना हीन पातळी गाठली आहे आणि अब्दुल सत्तार यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिव्या देण्यापर्यंत मजल गेली आहे.
https://t.co/CyEP1htdpB
पंढरपूर... *मनसे च्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजवणे मोहीम*...
पंढरपूर शहरातील *तुकाराम भवन पाठीमागे बडवे गल्ली* येथील सर्व
खड्डे *मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने बुजवण्यात आली*,,
मनसे शाखा उद्घाटन,,, मनसे संपर्क कार्यालय उद्घाटन,,,कसबे तडवळे जिल्हा धाराशिव,, मराठवाडा,,
कसबे तडवळे तालुका जिल्हा धाराशिव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे आणि संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले...
@RajThackeray
*"विभागीय आयुक्त औरंगाबाद,,, मराठवाडा,,,,
मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी मनसे निवेदन"*
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सक्तीची वीज वसुली थांबवावी व वीज कनेक्शन कट करणे थांबवावे यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी सर्व पदाधिकारी सह निवेदन दिले,
*कार्यअहवाल प्रकाशन*....
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे* यांच्या हस्ते *मनसे नेते दिलीपबापू धोत्रे*
यांच्या कार्यअहवालचे प्रकाशन मुंबई शिवतीर्थ येथे करण्यात आले.
यावेळी पक्षाचे सर्व नेते ,सरचिटणीस ,उपस्थित होते.