वेडेपणा आणि स्वार्थाला खरंच काही सीमा नाही. ज्या माणसाने हा प्रस्ताव मांडला आहे, जर तो सुज्ञ मनाचा असेल, तर त्याला तुरुंगात टाकले पाहिजे. अन्यथा त्याला उपचारांची गरज आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ आणि ५ लाख लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारले जाऊ शकतात, असा प्रस्ताव मांडण्याचा विचारही कसा काय होऊ शकतो?
पर्यावरणाची अशी हानी करण्याचा इतका हव्यास का? आपल्या पर्यावरणाबाबत हा कसला द्वेष?
आम्हा मुंबईकरांना हे अजिबात नको! आमच्या जंगलांना हात लावू नका आणि आमचे शहर उद्ध्वस्त करू नका.
Wow! Paneer and lemons for Uttarakhand comes through Strait of Hormuz! 😂😂
So much for hollow slogans of being Atmanirbhar..
The government should stop blaming the tensions in the Middle East/ West Asia for its own failures.
This is a result of its failed economic policies over the past decade.
शिवसेना नेते आमदार सुनील प्रभुजी ह्यांच्या विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या शालांत परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच वितरण उपक्रमाचे आज उद्घाटन केले.
ह्यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभूजी तसेच दिंडोशी विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना नेते युवासेनाप्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते आमदार मा.श्री.सुनिल प्रभुसाहेब, युवासेना कार्यकारणी सदस्य मा.अंकित सुनिल प्रभुसाहेब यांच्या घरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले...
@AUThackeray@prabhu_suneel@prabhu_ankit
शक्ती कायदा अंमल बजावणी!
शिवसेना नेते युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या आदेशाने युवासेना युवती सेना दिंडोशी विधानसभेच्या वतीने आज स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. ह्यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य @prabhu_ankit युवासेना युवती सेना पदाधिकारी,शिवसैनिक,युवासैनिक उपस्थित होते.
गुढीपाडवा... आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण!
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य ठाकरे जी ह्यांनी आज गिरगांव येथील शोभायात्रेत सहभागी होऊन, सर्व मराठी बांधवांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
@AUThackeray