📍
भव्य भूमिपूजन सोहळा #आर्वी तालुका.
#आर्वी तालुक्यातील मांडला,चोंदी,धानोडी,रोहना,वाई,वाई हमदापुर,सोरटा,रसूलाबाद,सोनेगाव,गौरखेडा,काकडधरा,किन्हाळा,बोथली,चांदणी,डबलीपुर व राजनी अश्या १७ गावांमध्य ५ कोटी ४१ लक्ष रुपयाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले.
@BJP4Maharashtra
@dadaraokeche भाऊ आपण 8 महिन्याआधी भूमिपूजन केलेले काम अजून पूर्ण नाही झाले. रामदरा वॉर्ड क्रमांक 1 मधील लोकांच्या वतीने विनंती आहे की या कडे लक्ष देऊन ठेकेदार ला ते लवकर पूर्ण करण्यास सांगावे ही विनंती
माननीय दादारावभाऊ, या कामाचे भूमिपूजन आपण इलेक्शन पूर्वी केले pan अजूनपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. चिकन गुणीया अणि डेंग्यू ne लोक हैराण आहेत. तेव्हा विनंती की यात लक्ष देऊन लोकाना त्रासातून मुक्त कराव.

@Dev_Fadnavis माननीय उपमुख्यमंत्री साहेब. आम्ही घणसोली sector23 che रहिवासी आपल्याला विनंती करतोय की साहेब sector23 मध्ये जो काही MSEB चा भोंगळ कारभार चालू आहे त्यात लक्ष देऊन आम्हाला त्यांच्या जाचातून मुक्त करावे. दर शुक्रवारी दिवसभर अणि दररोज 2 ते 3 तास light नसते

@Dev_Fadnavis
कालपासून electricity चा issue आहे. काल पहाटे 4.00am la आली परत सकाळी 8.00am पासून जाणे येणे चालूच आहे.
Area Ghanasoli sector 23 navimumbai.
तसाही इकडे प्रॉब्लेम चालूच असतो.
Need your intervention.please help.