मिसिंग लिंकला खड्डा पडला ते पहिल्या पावसाचे टेस्टिंग असते असे मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते, आता स्लॅब कोसळणे याला सुद्धा टेस्टिंग म्हणतील का? जगात इतर कुठे रस्ते बनत नाहीत,बोगदे होतच नाहीत जणू, कंत्राटदार आणि भ्रष्टाचारी लोकांना किती पाठीशी घालायचे ?
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन महासचिव प्रवीण बिरादार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजकारण व जनसेवेच्या कार्यात उत्तरोत्तर यश लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. 🌸
@IYCMaha
कर्नाटक काँग्रेसचे खंबीर नेतृत्व, अष्टपैलू संघटक आणि जनमानसातील लोकप्रिय नेते मा. डी. के. शिवकुमार जी यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!
आपल्या अफाट जनसंपर्काच्या, रणनीतीच्या आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी हा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या कुशल आणि दूरदृष्टी नेतृत्वाखाली कर्नाटक राज्य विकासाच्या एका नव्या आणि उज्ज्वल पर्वाकडे वाटचाल करेल, असा ठाम विश्वास आहे.
पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा!
#DKShivkumar #CMDKshiblvkumar
आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या प्रगतीचा, अभिनयाचा' या विशेष उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला.
अमरावतीमधील स्थानिक कामगारांचा सन्मान सुरक्षा व न्याय मिळवून देणे आणि या शहरी कामगारांचा सर्वांगीण प्रगतीला गती देणे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या पत्रकार परिषदेला भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा जी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे जी, राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र सह प्रभारी नवज्योतसिंग संधू जी, प्रदेश उपाध्यक्ष अनुराग भोयर जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate with.
पेट्रोल,डिझेलचे भाव वाढले आहेत
काही दिवसांनी पेट्रोल,डिझेल मिळणार ही नाही!
घरी बसण्याची वेळ येणार आहे....
घाबरु नका.... १०८ वेळा नामजप करा..
सर्व प्रश्न सुटणार! #भक्त
22 लाख NEET छात्रों का भविष्य सरेआम नीलाम हो गया, कई मासूमों की जान चली गई और PM हमेशा की तरह मौन हैं!
मोदी जी! धर्मेंद्र प्रधान को तुरंत बर्खास्त करो या फिर खुद इस महा-घोटाले की ज़िम्मेदारी लो!
SACK Dharmendra Pradhan NOW❗
#BanNTA#SackDharmendraPradhan
आज #लातूर दौऱ्यावर असताना जिल्हा परिषद प्रांगणात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जी जाधव उपस्थित होते. यावेळी काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI पदाधिकारी उपस्थित होते.
पटना में कल अपने रोज़गार का हक़ मांगते हुए शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहे शिक्षक अभ्यर्थियों को बिहार पुलिस ने बेरहमी से पीटा - फिर से।
बेरोज़गार युवाओं को BJP का जवाब - लाठी।
भारत में आज सबसे बड़ी बीमारी बेरोज़गारी है और इसकी सबसे भयंकर मार बिहार और उत्तर प्रदेश के युवाओं पर पड़ रही है।
लाखों युवा डिग्री और क़ाबिलियत हाथ में लेकर दर-दर भटक रहे हैं। मगर BJP की सरकार को न इनकी परवाह है, न आपकी। जब युवा सड़कों पर उतरकर अपना हक़ मांगते हैं, उनके हाथ में रोज़गार नहीं - पीठ पर लाठियां रख दी जाती हैं।
भारत का युवा BJP के झूठ से तंग आ चुका है - वो अब चुप नहीं बैठेगा। और, कांग्रेस उनके साथ हर मोड़ पर खड़ी है।
NEET के 22 लाख बच्चों के साथ धोखा हुआ है। पर मोदी जी एक शब्द भी नहीं बोल रहे।
धर्मेंद्र प्रधान जी को अभी हटाइए, या जवाबदेही ख़ुद लीजिए।
Modi ji, SACK Dharmendra Pradhan ji NOW.
इतिहास आणि भूगोलाच्या धडधडत्या छाताडातील ज्वलंत स्पंदनं म्हणजे महाराष्ट्र.. सकस तत्वांचा वारसा लाभलेला इथला प्रत्येक श्वास जणू त्या स्पंदनांना बळ देतो.. त्या बळाचे रीतसर वारसदार होण्याची पात्रता इथल्या प्रत्येकाच्या अंगी येवो.. याच महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...