अरे तुमचे खासदार १०० वेळा संसदेत पोटतिडकीने बोलले आहेत, मी नाशिकला राहतो पण त्यांची तळमळ मी पाहिली आहे.
तू दिवसभर ज्या युतीच्या नेत्यांचे शेण उचलतो, ज्या ९६ कुळी माकडाच्या नावाने नाचतो त्यांनी काय केलं रेल्वेसाठी ?
म्हणजे विरोधी पक्ष काम करायला आणि सत्ताधारी पक्ष मजा करायला ?
आमचे खासदार अमोल कोल्हे हे मालिका काढण्यात बिझी राहिले आणि पुणे नाशिक रेल्वे अहिल्या नगर वाल्यांनी पळवली !
चाकण राजगुरुनगर मंचर संगमनेर वरुन होणारी रेल्वे आता शिरूर- नगर -शिर्डी नाशिक अशी होणार !
@kolhe_amol मस्तच काम केलं तुम्ही धन्यवाद.
अरे वा शुभम...
ज्याला काही महिन्यांपूर्वी ज्याला फोनराजे म्हणाला होतास आज त्याच्यासाठी सतरंजी टाकतोय ?
अरे भडव्यांनो.. लोकांना जितके पटापट पोरं होत नाहीत, तितके पटापट तुम्हाला नवीन नवीन बाप होतात 😂
कोण कोणते खासदार फुटत आहेत याच्याशी मला काही आनंद नाही आणि दुःख नाही.
पण आमच्या जिल्ह्याचे खासदार ओमदादा फुटत आहेत याचा आनंद खूप आहे.
पवारांच्या आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले ओमराजे चांगल्या पक्षात येत आहेत.चांगला नेता चुकीच्या पक्षात होता पण आता ठीक होत आहे सगळं.
@OmRajenimbalkr
अरे च्युभम...
तुमच्या मोठ्या पप्पांनी इंधन बचत करायला सांगितली आहे ना ? मग या ६ बैलांच्या वाहतुकीला इंधन लागणार नाही का ? त्यांचा प्रवासाचा, सुरक्षेचा, हॉटेलचा खर्च कोण करणार आहे ?
उद्धव ठाकरेंचे ६ खासदार फुटलेले आहेत.
आज रात्री त्यांना अज्ञात स्थळावरून Y+ सुरक्षेत मुंबई मध्ये आणले जाणार आहे,त्यांच्यासाठी मुंबई मध्ये हॉटेल बुक झालेले आहे.
दोन ते तीन दिवस ठेवून पक्ष प्रवेश करून घेतला जाईल,जसे एकनाथ शिंदे फुटले तेव्हा सुरक्षा दिली होती तसेच असणार आहे हे.
सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत.
@OfficeofUT@mieknathshinde@Dev_Fadnavis
संजय राऊत शिव्या देण्यापेक्षा अशी गर्दी तुमच्या आयुष्यात गोळा करून दाखवा.
हा शिवसेना पक्ष होता धाराशिवचा २०१९ पर्यंत पण सगळा पवार आणि काँग्रेसच्या पायावर नेऊन ठेवला.
@OmRajenimbalkr दादा खूप अभिनंदन.बाहेर येऊन भिडा आता,२०२९ महायुतीचे खासदार ओम दादा ❤️, भुंकणारे कुत्रे काहीही करू शकत नाही.
ए शुभम...
राणे, पडळकर, लांडगे या तुझ्या झंडूत्ववादी बापांना वाईट वाटेल रे !
त्यांना वाईट वाटलं तर तुझा पगार कट होईल,
त्यापेक्षा त्यांच्याप्रमाणे तूही मुस्लिम द्वेषाच्या उलट्या कर, तुला बोनस मिळेल.
वाचवणारा लय मोठा आभाळा एवढा मोठा असतो ❤️🥺.
एक बाळ उलटे होऊन वर आले होते,लगेच या इरफान ने त्याच्याजवळ उडी मारून त्या बाळाच्या पोटातले विहिरीतच पाणी काढून त्याला जीवदान दिले.
इरफान तुझ्या प्रयत्नाला सलाम.अधिकृत रित्या शासकीय गौरव व्हावा याचा.
@Jaykumar_Gore@Dev_Fadnavis
ए शुभम... लायकीत राहा...
पेड ट्रोल आहेस, जास्त उडू नको.
माणसाचा जन्म मरण्यासाठीच झालाय, मग कोण अपघातात मेला काय, कोण गोळी लागून मेला काय, कोण कोयत्याने मेला काय, कोण गळफास घेऊन मेला काय... त्याला देवाभाऊ काय करणार ?
देवाभाऊ फक्त सत्तेची मलई खाणार, जगणं - मरणं तुमचं तुम्ही बघा !
कोण आहे जिम्मेदार ? प्रशासन तहसीलदार जिल्हाधिकारी मुख्यमंत्री 😭🥺. जिम्मेदारी कोणाला घ्यायची नाही.
@Dev_Fadnavis साहेब हा व्हिडिओ बघा आणि आदेश काढायचे असतील तर काढा नाहीतर नाशिक,मंगळवेढा आणि अजून एखादा जिल्ह्याची बातमीची वाट बघू.
कारण कोणत्या मंत्र्यांना काम करायचे नाही. सगळ्यांचे आभार
Only the left leaning marathi people and language extremists belonging to Uddhav Thackeray Sena, Sharad Pawar NCP, Raj Thackeray MNS, Congress and Marathi Media support Prasad Vedapathak.
We Hindutvavadi Marathis do not support him at all.
Media should stop quoting Marathi community opposed white line and Jains.
Left leaning Marathi people do not represent entire Marathi community.
It is a deliberate attempt to create hatred between Marathis and Jains.
दुटप्पी , संधीसाधू मनोवृत्तीचा युसुफ पठाण आज एनडीएला पाठिंबा देण्याच्या तयारीत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांबरोबर दिल्लीत आहे असं समजतं.
मुर्शिदाबाद येथे धार्मिक हिंसाचार झाला होता त्यावेळी त्याने पाळलेली ती गलिच्छ शांतता आणि बडोद्याला सरकारी जमिनीवर त्याने केलेल्या बेकायदेशीर कब्जाबाबत उच्च न्यायालयाने केलेले भाष्य या दोन्हीमुळे हा माणूस मनातून पूर्णपणे उतरलेला आहे.
याला एनडीएमध्ये अजिबात प्रवेश देऊ नये.
ही अशी माणसं येऊन जोडली जायला लागली की खरोखर कीळस वाटायला लागते.
30 रुपये पडून होते,
काय करावं सुचत नव्हतं,
पैसे खिशात जड झाले होते...
गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महाग करून मोदीजींनी मोठा प्रश्न सोडवला..
अजून 1 रुपया पडून आहे, त्याची मेलडी खाऊया !
चमन चुत्या... कोकणात पक्ष वाढवण्यात, पक्ष संघटनेच्या उभारणीत त्यांच्या कुटुंबाचं योगदान आहे.
तुझ्या मेवाभाऊची काय मजबुरी आहे ? काँग्रेस/राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांना खासदार केलंय, त्यांच्या मुलांना, भाच्यांना आमदार केलंय. तुझ्या सारख्यांना त्यांच्या चड्ड्या धुवायला ठेवलंय.
या तिघा जणांना आपण ओळखत असाल,हे आहेत तटकरे कुटुंब.
या महिला दिसतात त्या आहे अदिती तटकरे या महिला बाल विकास मंत्री आहे तसे मोठे मंत्रिपद आहे पण कामाच्या नावाने बोंबाबोंब.
नंतर त्यांचे वडील सुनील तटकरे हे आहेत खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष.
आणि आता अनिकेत तटकरे हे मला सुनील तटकरे यांचे पुतणे वाटत होते पण जेव्हा नाव पाहिले पूर्ण तेव्हा समजले हे तर पुत्र आहेत.
एवढी काय मजबुरी आहे राष्ट्रवादी पक्षाची इतके सगळे एकाच घरात आणि बाप राजकारणात असेल तर त्याच्या बायकोने आणि पोराने येऊ नये हे छोटा संदेश सगळ्या पक्षांनी द्यावा.
@iAditiTatkare@SunilTatkare@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis
तनपुरे आले आहात @prajaktdada भाजप मध्ये, अभिनंदन.
विचार समजून घ्या, ध्येय धोरणं समजून घ्या, तुमच्या मामाची टिमकी इकडं वाजवायची नाही.
फुरोगामी टिमकी वाजवायची नाही.
गप गुमान हिंदुत्वासाठी काम करायचं, रेशीम बागेत जाऊन एकदा डोकं टेकून यायचं. ते राष्ट्रवादी हे फालतू जातीवादी ब्रिगेडी कल्चर इकडे घेऊ यायचं नाही, इकडं भाजप चे कार्यकर्ते दादा दादा करणारे नाही, विचारांच्या विरोधात गेलं की इकडं मजबूत बांबू देतात
🚩🚩
व्यवस्थित on boarding करून घ्या, समजून घ्या.
@nik_express We're right here to address your queries. We request you to kindly elaborate on your concern and share your respective Airtel number via DM so that we can look into it and help you further. Thanks, Poonam https://t.co/2G23qpKzzX