मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस सरकार असतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा JCB लावून पाडला होता त्यावेळेस गप असणारे आज पुतळ्यावर राज्य सरकारवर टीका करत आहेत.
यांना छत्रपतींवर बोलण्याचा अधिकार आहे काय?
@ANULOMMH@Dev_Fadnavis
अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले हे बंदर जगातील दहा बंदरांमध्ये गणले जाणार आहे. याद्वारे १२ लाख लोकांसाठी रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
#घडतोय_महाराष्ट्र@ANULOMMH@Dev_Fadnavis
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
सरपंच ते आमदार आणि नंतर खासदार म्हणून ते निवडून आले. सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या निधनाने तळागाळातून पुढे आलेले नेतृत्व हरपले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शान्ति 🙏
ये @UNHumanRights वाले अंधे हो गए क्या❓
इस बांग्लादेशी हिंदू महिला का परिवार खतरे में है। पति छिपा है। क्योंकि जान से मारने की धमकी दी गई है।
इनका घर, दुकान तोड़ दिया , इनके मंदिर पर इस्लामवादियों ने कब्ज़ा कर लिया
स्थान - नंदी पारा, खिलगांव, ढाका
https://t.co/Cu4nM3StCd