एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी बँक आहे 165 दिवस आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कर्जाचे हप्ते थकले आहेत व बँकेने असा फतवा काढला आहे यातून आम्हाला मार्गदर्शन मिळेल का आमचा मतदानाचा हक्क आमच्याकडून हिरावला जातोय
@ChDadaPatil@mipravindarekar@khadaksingh_@Dev_Fadnavis
मातोश्री चा दरारा असा होता की, समोरचा नुसता थरथर कापायचा पण आता मातोश्रीच्या आत राहणारे थरथर कापायला लागले आहेत.....!!!
#शोकांतिका#HanumanChalisa#Matoshree
@Prashant_t99@TeamYouTube@MahaCyber1 Ye hamara struggler teacher prashant ji sir ka channel hai aap iko inhack karo jaldi ye education channel hai please help prashant sir
@Prashant_t99@TeamYouTube@MahaCyber1 Plz support the channal new Indian era #YouTube indian ....prasant sir n bhot mehnat se yaha tak aye hai or hamri bhot help bhi ki hai ab hamari bari hai sir ka chancle wapas lane main.... Plz support guys plz its humble request plzzz #YouTube
@Prashant_t9 Sorry to hear this – it appears that we already have an on going convo in this tweet, you can follow up there via DM: https://t.co/SfYeX87AwG
Let us know if this isn't related.
@Dev_Fadnavis@PawarSpeaks 92 ,000 एस.टी.कर्मचार्यांकडून
#निषेध
हे असलं ट्वीट करण्या आधी त्या म्रुत झालेल्या 124 कर्मचार्यांपैकी एकाच्या तरी घरी जाउन भेट देवून या.🙏
😭😭😭😭
ही भावना जर जनतेची आहे तर मग गेले पाच महिने सुरू असलेल्या विलिणीकरणाच्या लढाईमध्ये जनतेने उतरायला हव होत. वेळ अजून गेलेली नाही. लागा तयारीला आणि दाखवा गलिच्छ राजकारण करणा~या मंत्र्यांना. @PawarSpeaks@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
एसटी कर्मचाऱ्यांना बरोबर मुख्यमंत्री का बोलत नाही आहेत???
पाच महिन्यांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते पण मुख्यमंत्री घरात होतें.
आणि आता तर आझाद मैदानातून आंदोलन कर्त्याना रात्री दीड वाजता हटवण्यात आले.
एवढा बेजबाबदार मुख्यमंत्री याआधी महाराष्ट्राने पाहिला नाही