दुहेरी युद्ध लढते मराठी ❗मराठी सारख्या सुसंस्कृत भाषेचा प्रसार आपण अश्या स्वरूपात करत आहोत का?लोकांना मराठीतल्या शिव्या येतात पण मराठी नाही हे फक्त आपल्या छपरी लोकांमुळे !लोक मराठी लोकांची गौरवगाथा ऐकून महाराष्ट्रात येतात आणि असा होतो मायमराठीचा अपमान🙎🏻 @samant_uday@mnssocial_
बाबुराव चांदेरे यांच्या विरुद्ध रात्री गुन्हा दाखल झाला परंतु जे जखमी आहेत त्यांची फिर्याद न घेता त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या मँनेजरची फिर्याद घेण्यात आली, दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिस 'आमच्यावर वरतून दबाव आहे' असे सांगत आहेत
@PCcityPolice@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांनी जमीनीच्या वादातून एका जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केली चांदेरे यांच्या दादागिरी चा व्हीडीओ व्हायरल.. बावधन पोलिसांकडून अद्याप काही कारवाई नाही.
@AjitPawarSpeaks@PCcityPolice@Dev_Fadnavis
मारहाण करणारे, कुस्तीचा डाव टाकणारे हे आहेत #पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे
माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे
उपमुख्यमंत्री@AjitPawarSpeaksयांचे निकटवर्तीय.
यांच्यावर कडक कारवाई झाली नाही तर हे पुण्यातील #वाल्मिककराड होतील
लोकांची काम अडवणे, दादागिरी करने, मारहाण करणे हा छंदय
#Pune