चेंबूर येथे श्री वैजनाथ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास उपस्थित राहिले. याप्रसंगी ह.भ.प बापू महाराज उखळीकर यांच्या मधुर वाणीतील काल्याचे कीर्तन ऐकून उपस्थित भाविकांशी संवाद साधला.
अध्यात्म आणि एकजुटीची भावना वाढीस लावणारा हा सोहळा मागील २३ वर्षांपासून अविरत सुरु ठेवल्याबद्दल याप्रसंगी आयोजकांचे आभार मानत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
On their Raising Day, greetings to all the ranks of the Indian Coast Guard. They have made a mark for standing as a steadfast shield along our shores. Their unwavering commitment to maritime security, swift disaster response and protection of our marine ecosystem is commendable.
@IndiaCoastGuard
पुणे येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने आज आपल्या नेत्या आणि राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री मा. ना. @Pankajamunde ताईसाहेब यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च आणि अतिशय महत्वाची असलेल्या डी लिट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. माझ्यासह सर्व जिल्हावासियांसाठी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून मा. ताईसाहेब यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा हा गौरव असून आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाला उभारी देणारा हा सन्मान मिळाल्याबद्दल मा. पंकजाताईसाहेब आपले मनस्वी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
📍Pune.
I'm honoured on receiving honorary doctorate by "Ajinkya DY Patil university" .. Because of many responsibilities I kept my dream of further studies in the corner of my heart.
But my consistent hard work was noted by some.. I thank Jury and @Drajeenkya and the university.. Humbly grateful.🙏
@adypuniversity
📍लोहगांव,पुणे.
अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभास आज उपस्थित राहिले.
माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने यावेळी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी 'मानद डॉक्टरेट' (डी.लिट.) देऊन माझा सन्मान केला.
कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे उच्च शिक्षणाचे माझे स्वप्न मी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवले होते. परंतु, माझ्या कष्टांची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेतली गेली. मी ज्युरी आणि @Drajeenkya आणि विद्यापीठाचे मनापासून आभार मानते. 🙏"
या प्रसंगी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉ अजिंक्य पाटील, श्री धरमकुमार सिरजी हाय कमिशनर ऑफ रिपब्लिक ऑफ गायना, डॉ. निशिकांत ओझा मुख्य सल्लागार इंटींग्रेटेड डिफेन्स स्टाफ भारत सरकार, श्रीमती पूजा पाटील चेअरमन डी वाय पाटील विद्यापीठ, प्राध्यापक व पदवीप्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@adypuniversity
#ADYPU #Convocation2026
#AjeenkyaDYPatilUniversity
#GraduationDay
महान स्वातंत्र्यसैनिक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना पराक्रम दिनाच्या शुभेच्छा!
#NetajiSubhashChandraBose#नेताजी_सुभाषचंद्र_बोस
वारकरी संप्रदायातील महान संत, अभंग आणि कीर्तनातून सदाचार आणि भक्तीची शिकवण देणारे, जगद्गुरूसंत तुकाराम महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!
#संततुकाराम#SantTukaramMaharaj
॥ नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ॥
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग या मुख्यालयास आज भेट देऊन संघाचे आद्य सरसंघचालक प.पू.डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झाले.
यावेळी समवेत मंत्री माधुरी ताई मिसाळ उपस्थित होत्या.
@RSSorg@madhurimisal#Reshimbaug #Nagpur #SanghMukhyalay
UCARE Conference 2025
Centre of Excellence, DY Patil University Navi Mumbai.
2 दिवस, 30 पेक्षा जास्त प्रेझेंटेशन्स आणि भरपूर ज्ञान!
शतशः आभार Dermatology department-D.Y.Patil Medical college
Coming back to D Y is always a pleasure, being an alumna here i feel extremely happy & proud seeing the growth of this complex. Along with a knowledge feast on the topic of Urticaria ; this experience also made me nostalgic, meeting all my Teachers & being grateful for their contribution in making me the sensitive, empathetic & grounded person that i am today. A heartfelt thanks to Shivani Patil mam, Dr Sharmila Patil, Dr Kiran Godse & Dr Manjyot Gautam for warm welcome along with the knowledge rich experience.
शेवटी मी जे नेहमी म्हणते- Once a Doctor is always a Doctor 🩺