केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय. @nitin_gadkari जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! देशाच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि महामार्गांच्या विकासात आपले योगदान अतुलनीय आहे. आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.!!
#happybirthday
लोकप्रियता! बंगाल में योगी जी जा रहे थे लोग उन्हें देखकर “जय श्रीराम” का उद्घोष करने लगे। उसी बीच एक बच्ची तस्वीर लिये खड़ी थी। योगी जी ने काफिला रोक दिया और उससे मिले। ❤️
महापौर मराठीच असावाच..पण सुशिक्षित..जनतेचे प्रश्न,म्हणणं ऐकून घेणारा,
'नगरसेवक' या पाच शब्दांची जाणीव आपुलकीची असावी.भाषणं नक्कीच असावं पण त्यात 'सर्वसामान्य मुंबईकरांना' भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करू शकतो याचा संदर्भ कृतीत असावा ऐवढीच माफक अपेक्षा!
#मुंबई#bmcelection
Remembering Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas. His visionary leadership and unwavering commitment to justice, equality and constitutionalism continue to guide our national journey. He inspired generations to uphold human dignity and strengthen democratic values.
May his ideals keep lighting our path as we work towards building a Viksit Bharat.
सामाजिक न्याय आणि समतेचे पुरस्कर्ते, वंचित शोषितांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन जगाला मानवतेचा संदेश देणारे प्रज्ञासूर्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन !!
#MahaparinirvanDin#DrBabasahebAmbedkar
छठ म्हणजे एक अनोखी भावना आहे! जग म्हणतं — ज्याचा 'उदय' होतो त्याचा 'अस्त' ठरलेलाच असतो, पण "छठ पूजा" आपल्याला शिकवते की, प्रत्येक 'अस्त' हा नव्या 'उदयाचा' सुंदर प्रारंभ असतो. !!
हीच श्रद्धा, हीच आशा — अंधारानंतर उजेड नक्की येतो! ! !
#छठपूजा