श्रीराम नवमीच्या पावन निमित्त आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्रीराम यांच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो.
ही शुभदिन आपल्या जीवनात नवीन उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येवो, हीच प्रार्थना.
शुभ श्रीराम नवमी! 🙏💐
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याचा सण म्हणजे मराठी नववर्षाची मंगल सुरुवात, नव्या आशा-अपेक्षांना पंख देणारा आणि नव्या संकल्पांची दिशा दाखवणारा पवित्र दिवस..
#गुढीपाडवा#Gudhipadava#मराठी#नववर्ष#शुभेच्छा
छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक ते गुलमंडी येथे भव्य मशाल रॅलीचे शुक्रवारी, 26 रोजी आयोजन करण्यात आले होते. ह्या मोर्चाचे नेतृत्व युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास नेमका कोणत्या दिशेने चाललाय?
*विजयादशमी दसरा☘️*
*हा सण म्हणजे ,*
*असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा, अहंकारावर नम्रतेचा व कुप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय साजरा करण्याचा दिवस !*
*सत्याला संघर्ष करावा लागतो पण विजय सत्याचाच होत असतो.💯*
*सर्वांना विजयादशमी, दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!☘️☘️
आज बैलपोळा. आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा आपल्या शेतकरी बांधवांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. अशीच आपली संस्कृती आपण जपून ठेवूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया. पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#bailpoła2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे आज फुलंब्री आमदार अनुराधाताई चव्हाण यांना "क्या हुआ तेरा वादा?" या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडून निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या घोषणांची पूर्तता अद्याप न झाल्याबाबत जाब विचारण्यात आला निवेदन देण्यात आले
मराठवाडा विभागाचे नूतन विभागीय आयुक्त श्री.जितेंद्र पापळकर यांची आज भेट घेऊन नवनियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या”क्या हुआ तेरा वादा? या जन आंदोलन अंतर्गत निवेदन दिले.