नव्��ा जबाबदारीसाठी मनःपूर्वक अभिनंदन!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीनजी नबीन यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या सर्व नवनियुक्त सदस्यांचे हार्दिक अभिनंदन !
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…
#भाजपा #भाजपामहाराष्ट्र #BJP #BJPMaharashtra #NitinNabin
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, किल्लारी येथे आयोजित विविध शालेय स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या यशाचे कौतुक करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
यावेळी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था किल्लारीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रदीप जगताप, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रणजित ठाकूर, मुख्याध्यापिका श्रीम. तनुजा भोसले, संचालक पंडित भोसले, संचालक दिलीप बावळसुरे, गुलाब शिंदे, बंकट पाटील, सतीश भोसले गुरुजी, शंकरदादा भोसले, अनंतराव भोसले, अशोक गावकरे, विजय माने, गोविंद भोसले, बिसर सिंग ठाकूर, बाबासाहेब बिराजदार, लोहार साहेब, किल्लारीचे तलाठी चव्हाण, युवा उद्योजक पांडुरंग जाधव, संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते!
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारकीर्दीपासून आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीमध्ये कसलाही भ्रष्टाचाराचा आरोप किंवा कसलाही डाग नसलेला निष्कलंकअभ्यासूनिर्भीड विकासु नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीससाहेबांना उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभों
@Dev_Fadnavis *वंदनीय देवा भाऊ... औसा मतदार संघाची एकच मागणी आहे.... आता आम्हाला लाल दिवा पाहिजे. पवार साहेब तुमचे शिष्य आहेत म्हणून ही मागणी आम्ही करत नाही तर आमच्या पवार साहेबांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आम्ही ही मागणी करत आहोत. @Dev_Fadnavis#AUSA#लालदिवा
@Dev_Fadnavis *वंदनीय देवा भाऊ... औसा मतदार संघाची एकच मागणी आहे.... आता आम��हाला लाल दिवा पाहिजे. पवार साहेब तुमचे शिष्य आहेत म्हणून ही मागणी आम्ही करत नाही तर आमच्या पवार साहेबांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आम्ही ही मागणी करत आहोत. @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @cbawankule
*वंदनीय देवा भाऊ... औसा मतदार संघाची एकच मागणी आहे.... आता आम्हाला लाल दिवा पाहिजे. पवार साहेब तुमचे शिष्य आहेत म्हणून ही मागणी आम्ही करत नाही तर आमच्या पवार साहेबांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आम्ही ही मागणी करत आहोत. @Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@cbawankule
@Dev_Fadnavis वंदनीय भाऊ औसेकरांनचीएकच मागणी आता आम्हाला लाल दिवा पाहिजे पवार साहेब तुमचे शिष्य आहेत म्हणून नाही तर आमच्या साहेबांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आम्��ी ही मागणी करत आहोत.आजपर्यंत औसा ला कधीच मिळाला नाही या वेळी तो तुम्ही आमच्या झोळीत टाकाल असा विश्वास आहे
@Dev_Fadnavis वंदनीय भाऊ औसामतदार संघाची एकच मागणी आता आम्हाला लाल दिवा पाहिजे पवार साहेब तुमचे शिष्य आहेत म्हणून नाही तर आमच्या साहेबांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी��्या जोरावर आम्ही ही मागणी करत आहोत.आजपर्यंत औसा ला कधीच मिळाला नाही या वेळी तो तुम्ही आमच्या झोळीत टाकाल असा विश्वास आहे