@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra ज्या मोबाईल क्रमांकावर हे मेसेज येत आहेत तो या वाहन धारकाचा नाही आहे. चुकीचा नंबर आपल्या database मधे आहे.
मोबाईल नंबर काढून टाकावा आणि सतत येणाऱ्या चुकीच्या मेसेज पासून मुक्तता करावी ही विनंती.
Received this LokAdalat notice on my mother's phone for Somnath Chavan (MH12QV8323). We don't know this person & nobody own this vehicle in family.
Posting here for your info that number in your records is wrong for this person @PuneCityPolice@PuneCityTraffic@DGPMaharashtra