मुलांचा बौद्धिक विकासासोबत मानसिक आणि भावनिक विकास महत्त्वाचा आहे. पण आता मूल मैदानावर कमी आणि टीव्ही/मोबाईल समोर जास्त दिसतात. लाइम लाईट दुनियेकडे आकर्षिली गेलेली ही पिढी घरातील परिस्थिती..संस्कार यांचे भान तर हरवत चालली नाहीत ना.?? हाच प्रश्न पडतो. 2/2
काल संभाजीनगरमध्ये घडलेली घटना मन सुन्न करणारी. आयफोनसाठी हट्ट करून दरीत उडी मारण्याची धमकी देणारा मुलगा आणि त्याला हात पाय जोडून विनवणी करणारे केविलवाणे आई बाप.. आर्थिक स्थितीचे भान नसलेल्या मुलाचे हे द्योतक म्हणता येईल. 1/2
काय पद.. काय प्रतिष्ठा... काय पैसा... काय सौंदर्य... आणि काय तारुण्य... सारंच अस्थायी.
तरी घमंड करायचा असेल तर घ्या चार दिवस करून.. तुमचा घमंड पाहून आम्ही स्मित हास्य करून सर्व मिथ्य असल्याचे भासवून देऊ आणि काय 😊