@dmmondhe@ProfBMeshram@RVikhePatil अगदी बरोबर मेडिकल चा धंदा करणारे पशुवैद्यकीय शिक्षणाचा पण धंदा करणार. पशुवैद्यकीय शिक्षण महागले की तयार होणारे डॉक्टर पशुपालकांना कापायला तयार होतील. आणि सामान्य पशुपालक सेवा महाग झाली म्हणून पशुपालना कडे पाठ फिरवतिल.आधीच चारा, मजुरी,अभावी कित्यकांनी पशुपालन सोडून दिले आहे.
* *अक्षय वसुंधरेवर *परशुरामांनी* 21 वेळा शांतता प्रस्थापित केली.* तेच कार्य महात्मा *बसवेश्वर* यांनी करून अक्षय जीवनाचा मंत्र दिला तर जगात एकच इश तत्व असल्याचे प्रेषित *महंमद पैगंबर यांनी सांगितले* *अक्षय्य तृतीया, निमित्त हार्दिक शुभेच्छा
I Meditated!
To understand the immeasurable, the mind must be extraordinarily quiet, still is the way to make your mind still @srisri@artofliving#maharashtrameditates