I started taking zinc in the morning, magnesium at night, and vitamin D with K2 at breakfast.
The doctor recommended it to me, I kept it up for 60 days, and after that…
Without exaggerating, my personality changed 180 degrees.
1. Zinc (In the morning)
आज एका महत्त्वाच्या आणि आपल्या जगण्याशी जोडलेल्या विषयावर बोलावं असं वाटतंय. आपण अनेकदा पाहतो, आपल्या अवतीभवती काही अशी विशिष्ट मंडळी ठाण मांडून बसलेली असतात, ज्यांचा दिवसाचा एकमेव कार्यक्रम म्हणजे दुसऱ्यांची मापं काढणं, उणदुणी उकरणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मिठाचा खडा टाकणं. 👇
भाजपच्या एकूण एक नेत्याची घाण AI च्या माध्यमाने एक व्हिडिओ बनवून काढून टाकली राव. ह्या लोकांना काही एक accountability नाहीये हेच आता सिद्ध झालंय.
शेवटी तुम्हालाच तुम्ही देशाचे नागरिक आहात का म्हणून देशातून हाकलून देतील हे लोक.
#NarendraModi#SonamWangchuk#dharmendrapradhan
"यदि राम केवल नारों में रहेंगे और मर्यादा व्यवहार से गायब रहेगी, तो मंदिरों में ताले बढ़ते चले जाएंगे" 💯🔥
राम मंदिर में चोरी के मुद्दे पर शेखर सुमन के ये 3 मिनट एकदम लाजवाब है। 🫡🫡
और अंत में जय श्री राम तो बहुत ही गजब। 🚩💯🔥🔥
आज कल जो ये बैंक वाले रोज रोज अकाउंटों को फ्रिज कर रहे हैं उनको ये देखना चाहिए कि बेवजह किसी को परेशान न करें वरना कोई कोर्ट में चला जाएगा तो जवाब देना मुश्किल हो जाएगा
वीडियो को शेयर कर सभी तक यह जानकारी ज़रूर पहुंचाये
“गोळी Coca-Cola बरोबर घ्या” - हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! 😮
आज OPD मध्ये एक cardio-diabetic पेशंट सहज म्हणाला:
“सर, skin doctor नी सांगितलंय की गोळी Coca-Cola बरोबर घ्यायला.”
तो का सांगितलंय हे त्यालाही माहीत नव्हतं.
तो अपवाद नव्हता , असं मी याआधीही ऐकलं आहे.
म्हणूनच हे सगळ्यांसाठी समजून घेणं महत्त्वाचं आहे.
काही औषधांना acidic environment का लागतो?
काही गोळ्या पोटात नीट विरघळून शरीरात शोषल्या जाण्यासाठी
थोडं आम्लीय (acidic) वातावरण आवश्यक असतं.
Acid कमी असेल तर औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.
💊 कोणत्या आजारांत वापरली जाणारी औषधं acid सोबत चांगली काम करतात?
🦠 फंगल आजार (त्वचा/नखं):
• Itraconazole (capsule), Ketoconazole (oral)
🩸 अशक्तपणा (Hb कमी):
• Iron tablets
🦴 हाडांचे आजार (Calcium कमी):
• Calcium carbonate
(ही औषधं acidic pH मध्ये चांगली absorb होतात.)
Acidic वातावरण कसं तयार करायचं? (Best → Last)
✅ जेवणानंतर औषध नैसर्गिक acid
✅ लिंबू पाणी (साखर न घालता)
✅ संत्र्याचा रस (unsweetened)
⚠️ Coca-Cola हा शेवटचा पर्याय
👉 Coca-Cola acidic आहे, पण
जास्त साखर असल्याने diabetes/heart patients साठी योग्य नाही.
उद्देश acidic वातावरण आहे , Coca-Cola नाही.
औषध कधी घ्यायचं याबरोबर
कशाबरोबर घ्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं.
औषधं घेताना शंका असेल तर नक्की विचारा
“हे जेवणानंतर चालेल का?”
“Citrus liquid चालेल का?”
हा पोस्ट नक्की share करा ,
योग्य माहिती चुकीची सवय होण्याआधी पोहोचू देऊया.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#DrugEducation #MedicationSafety #PatientAwareness #DiabetesCare #HeartHealth #JustForHearts
अहिल्यानगरचा ब्रॅंड जो पुण्यासारख्या ठिकाणी सध्या नं 1 बनला आहे!
काल मित्राचा फोन आला संध्याकाळी हॉटेल संदीप ला जेवायला जायचं आहे. साधारण रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आम्ही पुनावळे येथील हॉटेल संदीप Hotel Sandeep च्या शाखेत पोचलो.
अत्यंत प्रशस्त असलेलं हॉटेल संदीप. लिफ्टमध्येच एकजण म्हटला आम्ही एक तासापासून थांबलोय वेटींगला, तुम्हाला किमान एक दीड तास लागेल! एकमेकांच्या तोंडाकडे पाहत लिफ्टचा दरवाजा उघडला.
अगदी लिफ्टच्या दारापर्यंत वेटींगची गर्दी होती. माईकवर अलाऊंसिंग करुन ज्यांचा नंबर आलाय त्यांना आवाज दिला जात होता. महत्वाचं म्हणजे इतका वेळ वेटींग असताना नागरिकांची कोणतीही तक्रार दिसत नव्हती. काही झालं तरी इथेच जेवायचं यासाठी!
आम्ही नंबर लावून वाट पाहिली. जातानाच तशी मानसिक तयारी करुन गेलो होतो. वेटींगमध्ये जरी खुप वेळ गेला तरी आतमध्ये गेल्यावर खूप सुखद अनुभव मिळाला!
नाचणीचा चविष्ट पापड,झणझणीत खर्डा फ्राय, हॉटेल संदीप स्पेशल मटण आळणी ,काळा मसाला हंडी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकर असं सर्वकाही मन तृप्त करणारं होतं.
सेवेत कोणतीही कमी जाणवली नाही. टेबलवर बसल्यापासून जेवून उठेपर्यंत अत्यंत नम्रपणे सेवा देणारा वेटर वेळोवेळी विचारपूस करत होता. मॅनेजर सारखा फेरफटका मारुन लक्ष ठेवत होता.
अहिल्यानगर येथून सुरू झालेला हॉटेल संदीप हा ब्रॅण्ड सध्या खवय्यांच्या मनावर राज्य करत आहे. पुण्यातील चारही ठिकाणी अशीच तुफान गर्दी असते, सेवा मात्र सगळीकडे अशीच चविष्ट!
#HotelSandeep
#Ahilyanagar
#Pune #Punawale
Impressive presentation this from Mahua Moitra schooling BJP on Vande Mataram👇
• Sujalam- Over 70% of surface water is undrinkable today
• Malayaja shitalam- AQI in national capital itself is above 800
• Shasyashyamalam- 10,000 d!e every year due to debt,crop failure & weak support system
• Suhasinim sumadhurabhasinim- U as ruling party urself call for v!olence against minorities
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥