आमच्या जामनेर तालुक्यातील एका कॅन्सर ग्रस्त रुग्णाच्या मोफत उपचारासाठीच्या अडचणी दुर करुन उपचाराची व शस्त्रक्रियेची व्यवस्था करुन दिली. त्यासाठि स्वतः औरंगाबाद येथे जाऊन रुग्णाची भेट घेतली व डॉक्टरांशी चर्चा केली.
डॉ प्रशांत भिमराव पाटिल
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
उप्र की जनता को हमारी सीटें ढाई गुनी व मत प्रतिशत डेढ़ गुना बढ़ाने के लिए हार्दिक धन्यवाद!
हमने दिखा दिया है कि भाजपा की सीटों को घटाया जा सकता है। भाजपा का ये घटाव निरंतर जारी रहेगा।आधे से ज़्यादा भ्रम और छलावा दूर हो गया है बाकी कुछ दिनों में हो जाएगा।
जनहित का संघर्ष जीतेगा!
महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शरद रथ यात्रा संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्याठी मा.शरदचंद्रजी पवार साहेब व प्रमुख मान्यवरांच्या समोर मांडली,या संकल्पनेला मान्यता दिल्या बद्दल धन्यवाद डॉ प्रशांत पाटिल तालुकाध्यक्ष रायुकाँ जामनेर.@MumbaiNCP
महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शरद रथ यात्रा संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्याठी मा.शरदचंद्रजी पवार साहेब व प्रमुख मान्यवरांच्या समोर मांडली,या संकल्पनेला मान्यता दिल्या बद्दल धन्यवाद डॉ प्रशांत पाटिल तालुकाध्यक्ष रायुकाँ जामनेर.@MumbaiNCP
लोकनेते मा.आ.निलेशजी लंके साहेब यांच्या मतदार संघातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाच्या विकास कामांचे उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचा मान मिळाला, त्यावेळी मराठा विद्याप्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष उपस्थितीत होते
जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 14 शाखांचे जल्लोषात उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटिल, तालुक्याचे नेते संजयदादा गरुड युवक तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटिल आदी राष्ट्रवादी मान्यवर उपस्थित होते.
@MumbaiNCP@Offiofjayantrp@RohitPawarOffic
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक मध्ये जामनेर तालुका (केकतनिभोंरा)गावातील राष्ट्रवादीचे नेते नाना राजमल पाटील याची बिनविरोध निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले सबोत जामनेर राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष प्रशांतदादा पाटील आदी सहकारी.
@ncp_jalgaon@DrPrashant1081@MumbaiNCP