Heartfelt tributes to Shri. Ratan Tata ji. India has lost a visionary, ethical, a titan of the industry, a philanthropist and a great leader, whose legacy will continue to inspire millions of people not only in India but across the world. Thoughts and prayers with the Tata group and family.
Hon'ble MR Shri @AshwiniVaishnaw will interact with media on the Cabinet-approved Indore-Manmad New Rail Line, today.
#NayiPatriNayiRaftaar
Watch Live: https://t.co/B53OT88cVL
With immense joy I would like to announce that the Cabinet has approved 18000 Cr for the much awaited Manmad- Dhule- Indore railway project. I would like to thank Union Minister Shri @AshwiniVaishnaw ji for making this project, which has been pending for years, a reality. Vaishnawji has always been very supportive and forthcoming for this proposal submitted by me and had assured me that this project will be 100% approved throughout our interactions. This step is a testament to the vision and commitment for development of our Hon. Prime Minister Shri @narendramodi ji. Gratitude.
@RailMinIndia@BJP4India@bjpmaha@narendramodi
#BJP_सरकार
आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महाराष्ट्र प्रभारी पदी मा.केंद्रीय मंत्री श्री.भूपेंद्र यादव जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल,तसेच मा.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
@byadavbjp@AshwiniVaishnaw
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने आगामी विधानसभा चुनाव- महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड एवं जम्मू कश्मीर के लिए प्रदेश चुनाव प्रभारी एवं सह-प्रभारियों की नियुक्ति की है।
📍देऊर (जि.धुळे)
देऊर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे,कांदाचाळ तसेच घरांचे नुकसान झाले त्याची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली.
या नुकसानीबाबत प्रशासनाशी बोलून नुकसानग्रस्त शेतकरींना,ग्रामस्थांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.
श्री. @nitin_gadkari जी यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी आपले भरीव योगदान असणार असा ठाम विश्वास आहे.
Many congratulations to Hon PM Narendra Modi ji🙏
ऐतिहासिक क्षण ज्याची संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती.ज्या क्षणासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏
@narendramodi@PMOIndia@BJP4India@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
बागलाण मतदारसंघाचे भाजप चे लोकप्रिय, कर्तबगार आमदार श्री.दिलीप बोरसे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई सप्तश्रृंगी चरणी प्रार्थना !
@mladilipborse
The support for the BJP across West Bengal is at an all time high. The affection of the people here is exceptional. Watch from Mathurapur.
https://t.co/L7JNH6K0OY
हिंदुत्वाचे मेरूमणी,थोर क्रांतिकारक,समाज सुधारक,भाषा शुद्धीकार,साहित्यिक,लेखक, कवी,शाहीर,क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर श्री.विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!!