STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत��रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
दारू हळूहळू ‘कूल’ झाली… पण ICU मध्ये श्वासोच्छ्वासासाठी झगडणारा रुग्ण कुणी दाखवतंय का?
सध्या सोशल मीडियावर, सिनेमात, पार्टी कल्चरमध्ये दारूला ‘क्लासी’, ‘स्मार्ट’, ‘स्ट्रेस रिलीज’ वगैरे टॅग्स मिळता���.
म्हणजे दारू पिणं हे एक मॅच्योर, मॉडर्न, नॉर्मल वागणं वाटू लागलंय.
पण…
२५ वर्षं दवाखान्यात, ICU मध्ये, पेशंट्सच्या डोळ्यातल्या भीतीत मी जे पाहिलंय, ते फक्त “ड्रिंक्स” चं नसलं, तर “डार्क ट्रॅजेडीज”चं होतं.
काही गोष्टी ज्या ‘क्लासी ग्लासेस’मधून दिसत नाहीत:
1️⃣ लिव्हरचं नुकसान तर माहितीये… पण मेंदूही ‘सुकत’ जातो:
दारूने cerebral atrophy होते म्हणजे स्मरणशक्ती कमी होते, निर्णयक्षमता हरवते, आणि व्यक्तिमत्त्व बदलायला सुरुवात होते.
2️⃣ हार्ट arrhythmia आणि High BP धोका:
दारूमुळे हृदयाचा ठोका बिघडतो. ECG मध्ये ‘Irregular rhythm’ येतो. अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
3️⃣ पचनशक्ती, स्नायू आ��ि रोगप्रतिकारशक्तीवर घातक परिणाम:
दारूने स्नायू कमकुवत होतात, पचन बिघडतं, शरीराची ताकद कमी होते. आजाराला बळी पडण्याचा धोका वाढतो.
4️⃣ “दारू पिणं तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे” म्हणणाऱ्यां��ी ‘सामाजिक जबाबदारी’ कधी स्वीकारायची?
तुम्ही जर दारू पिणं सामान्य करताय, मीम्स, रील्स, किंवा घरच्या पाहुण्यांसमोर सहज ऑफर करत असाल , तर तुम्ही एक toxic culture तयार करताय हेही लक्षात घ्या.
5️⃣ दारू प्यायल्यावर ‘मी जबाबदार आहे’ हे भावनाच कमी होतात:
म्हणूनच रॅश ड्रायव्हिंग, अपघात, मारामाऱ्या, रस्त्यावरच्या बाचाबाची हे खूप वेळा ‘दारूच्या नशेत’ घडतं. यात फक्त पिणारा नाही, इतर बळी जातात.
6️⃣ अत्याचा��, हिंसा आणि कायद्याचे उल्लंघन दारू ही च catalyst ठरते:
पोलीस केसेस, गुन्हेगारी, अपघात, कौटुंबिक हिंसा यामागे ‘दारू’ हा नेहमीच असलेला ‘स्मोकिंग गन’ आहे.
7️⃣ “फक्त वीकेंडला” म्हणणारेही पुढे ‘रोजचे’ होतात.
दारू ही शिवाय जगता येत नाही असा false belief तयार करते.
आणि हळूहळू ती coping skill नसून chemical trap बनते.
8️⃣ म्हातारपणात फक्त ‘फिटनेस’ महत्त्वाचा नसतो तर ‘स्मरणशक्ती’ आणि ‘नाती’ पण जपलेली हवीत:
दारू या दोन्ही हळूहळू हिरावते आणि तेव्हा फार उशीर झालेला असतो.
🎯 म्हणून आजच मनात ठरवा:
•जर दारू घेत असाल तर विचार करा, प्रमाण मर्यादित ठेवा आणि वेळेत थांबा.
•जर तुम्ही प्रमोट करत असाल , ’नॉर्मल’ म्हणून सादर करत असाल तर आत डोकावून बघा. तुमच्यामु��े कोणीतरी एका चुकीच्या दिशेने वळणार नाही ना?
📌 दारू ही ‘स्टेटस सिंबल’ नसून ‘सिस्टमॅटिक सायलेन्सर’ आहे.
तुम्ही कुठल्या बाजूला आहात , सजगतेच्या की संमतीच्या?
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#SayNoToAlcohol #JustForHearts #ThinkBeforeYouDrink #MentalHealthMatters
#StopNormalisingToxicity
#DrRavindraKulkarni #PublicHealthMatters
Dearest @AshwiniVaishnaw ji,
Why should a RAC passenger bear full charge for 50% of a side lower seat? Isn't it unfair?
Once the chart is prepared, Railways must refund 50% of the fare with interest for RAC passengers. The same source of payment can be used for the refund.
Pls implement this immediately. I see many ladies and senior citizens who travel by RAC, without sleep and they pay full charge.
If any of you reading this feel that this should be implemented immediately, comment with your thoughts and share until Railways makes it a fair deal for passengers.
This is long long overdue.
On behalf of Indian Passengers,
#FI
It’s a request to all my dear friends to repost this pic and let police arrest this man…
l want justice for the little girl…
As a parent we always our kids remain safe and happy…
Arrest this Psycho…
विषय: महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025 च्या जाहिरातीमध्ये जागावाढ करण्याबाबत 🙏🏻
वर्षानुवर्षे अभ्यास, त्याग आणि मेहनत करूनही,
प्रत्येक वर्षी जाहिरात पाहताना मन पुन्हा तुटतं… 💔
@AbhiPawarBJP साहेब 🙏
आजही जेव्हा MPSC विद्यार्थी संकटात सापडतो,
तेव्हा सर्वप्रथम आठवण होते — आपली!
कारण वर्षानुवर्षे जेव्हा विद्यार्थ्यांवर अन्याय झाला,
तेव्हा त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणारे आपणच होता 🙏
खऱ्या अर्थाने MPSC विद्यार्थ्यांचे संकटमोचक आपणच आहात हे सबंध महाराष्ट्र जाणतो…
म्हणूनच आजही हजारो विद्यार्थी आशेने आपल्याकडे पाहत आहेत…
इतक्या दिवसांपासून अनेक Combine चे विद्यार्थी सातत्याने Combine जागा वाढीसाठी सरकारकडे मागणी करत आहेत🙏
@AbhiPawarBJP सर, तुमचा हस्तक्षेप झाला, तर #Combine_जागावाढीच्या_लढ्याला दिशा आणि वेग मिळू शकतो. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या क्षणी, तुमचा पाठिंबा निर्णायक ठरलेला आहे.
📢 #Combine_2025_जाहिरातीतला_अन्याय - आकड्यांमधून सत्य
➡️ SR — सलग दुसऱ्या वर्षी 0 जागा 😞
➡️ ASO — फक्त 3 जागा, त्या देखील फक्त MPSC कार्यालयापुरत्याच!
➡️ STI — 279 जागा, पण Open साठी एकही जागा नाही!
➡️ PSI — 392 जागा
जर Open उमेदवार PSI साठी पात्र नसतील,
तर संपूर्ण Combine मध्ये फक्त 2 जागा राहतात! 😔
🎯 ही परीक्षा आत��� “स्पर्धा” नाही राहिली —
ती विद्यार्थ्यांच्या स्वप्न आणि वास्तवातील संघर्षाची कहाणी झाली आहे.
आपल्याकडे विनंती आहे की SR, ASO, STI आणि PSI पदांची संख्या वाढवावी, जेणेकरून Combine च्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
यामुळे 2025 ची भरती अधिक सर्वसमावेशक आणि न्याय्य ठरेल.
#Combine_जागावाढ_2025
पुन्हा एक��ा धन्यवाद साहेब 🙏🏻
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@cbawankule
@RVikhePatil
@ChDadaPatil
@girishdmahajan
@ShelarAshish
@RaviDadaChavan
@MahaChiefSec
@mpsc_office
@AbhiPawarBJP
@BJP4Maharashtra
दुय्यम निबंधक(SR/SI) आणि ASO रिक्त जागांचे मागणीपत्रक संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ पाठवावे.
तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) 450+ जागा रिक्त आहेत. ते सुद्धा संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR@RRPSpeaks
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहे���
महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde