सोबत जोडलेल्या पत्राचा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक होमिओपॅथिक डॉ चा आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहचत असेलच. आमच्यावर अन्याय होत आहे आणि तो आम्ही अजून किती दिवस सहन करायचा सर ? आपण 8 दिवसांची वेळ मागितली होती त्याला आज 42 दिवस होत आहेत.
#BHMSCCMP#JusticeForCCMP@CMOMaharashtra
आदरणीय @CMOMaharashtra, आपण राज्यात एकीकडे आरोग्य विषयी बोलत आहेत आणि दुसरीकडे राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी शासकीय महाविद्यालयात CCMP कोर्स उत्तीर्ण डॉक्टरांचे MMC मधील Registration थांबण्यात येत आहे
हा अन्याय नाही का?
#BHMSCCMP#MMCRegistration#JusticeForCCMP@Dev_Fadnavis
महोदय,IMAच्या दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय का घेतात?कायद्यापेक्षा IMA मोठी आहे का या राज्यात?आपण आम्हाला ८ दिवसाचा वेळ दिला.आज महिना संपला.आम्ही आपल्या एका शब्दावर आंदोलन मागे घेतले.आता तुमची जबाबदारी,दिलेला शब्द पाळावे #justiceforccmp#JusticeForCCMP#SupportCCMPDoctors#BHMS
महोदय,IMAच्या दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय का घेतात?कायद्यापेक्षा IMA मोठी आहे का या राज्यात?आपण आम्हाला ८ दिवसाचा वेळ दिला.आज महिना संपला.आम्ही आपल्या एका शब्दावर आंदोलन मागे घेतले.आता तुमची जबाबदारी,दिलेला शब्द पाळावे #justiceforccmp#JusticeForCCMP@CMOMaharashtra
संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील एकमेव होमिओपॅथिक डॉक्टर असा वर्ग आहे की ज्यांना शासकीय सेवेत समाविष्ट केले नाहीये.
हा पण एक अन्यायच आहे.
परंतु असे किती अन्याय होणार आहेत आमच्यावर ?
CCMP चे MMC मध्ये registration सुरू करा आणि राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय द्या..
#BHMSCCMP