छत्रपति शिवाजी महाराज के हिंदवी साम्राज्य की संकल्पना को साकार करने हेतु, हिंदू हृदय सम्राट श्री बालासाहेब ठाकरेजी के सिद्धांतों पर चलने के लिए प्रतिबद्ध हूँ।
माननीय उद्धव ठाकरे जी (@OfficeofUT ) और @AUThackeray जी के नेतृत्व में @ShivSena के मूल मंत्रों के साथ काम करता रहूँगा।
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )दक्षिण नागपूर विधानसभा श्री.दिपकभाऊ कापसे शिवसेना शहर प्रमुख यांच्या वतिने आयोजित रात्रकालीन अंडर आर्म क्रिकेट टुर्नामेन्ट स्पर्धा नविन सुभेदार दक्षिण नागपूर येथे आयोजित करण्यात आले असता यात नागपुरच्या 100 हूण जास्त संघानी भाग घेतला।
#shivsena🚩
तुमच्या आयुष्यातील बाळासाहेबांच्या आठवणी, बाळासाहेबांसोबतचा फोटो किंवा घडलेला किस्सा असेल तर, तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर #आठवणीतले_बाळासाहेब हे हॅशटॅग वापरून पोस्ट/व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध करा. त्यातील काही निवडक किस्से/फोटो आम्ही नक्की शेअर करू.
महापराक्रमी, रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन! कर्तृत्व, पराक्रम आणि शौर्याचा वारसा हा महाराजांच्या रक्तातच होता. म्हणूनच वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी खांद्यावर आलेली स्वराज्य रक्षणाची धुरा महाराजांनी लिलया पेलली.
झालेत बहू, होतील बहू परी या सम हा!
Saddened to hear about the demise of Former Union Minister Shri Sharad Yadav Ji.
My Thoughts and Prayers with his family members and well wishers. Om Shanti🙏
हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. #NarendraModi#HirabenModi
https://t.co/2KDj1bHUyD
आज पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मजबूत संघटना बांधणी करून तयारीला लागा, असा संवाद पक्षप्रमुखांनी उपस्थितांशी साधला!
#shivsena#Maharashtra
आज पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मजबूत संघटना बांधणी करून तयारीला लागा, असा संवाद पक्षप्रमुखांनी उपस्थितांशी साधला !
महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात जाऊन म्हणतात, जन्म घ्यावा तो कर्नाटकात घ्यावा! असे राज्यकर्ते महाराष्ट्रात असतील तर सीमाभागातल्या बांधवांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?
- शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे (हिवाळी अधिवेशन, नागपूर)