९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदार जागृती मीम्स भिंत उभारण्यात आली आहे. माजी तहसिलदार सुदाम महाजन आपल्या अहिराणी भाषेतून मतदार जागृती मीम्स अहिराणी भाषेत रसिकांना सादर करताना...
#memes#akhilbhartiyamarathisahityasamelan#jalgaon
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या
मतदार नोंदणीसाठी पुण्यात 'गृहनिर्माण संस्थामध्ये मतदार नोंदणी अभियान' सुरू
यासंबंधी विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची चित्रफीत. (1/2)
सेवा मतदारांना म्हणजे संरक्षण दलातील मतदारांना भारत निवडणूक आयोगातर्फे मतदानाच्या वेळेस टपालाने मतपत्रिका पाठविण्याची सवलत देण्यात आलेली आहे. तसेच लोकप्रतिनधित्व अधिनियमाच्या नव्या सुधारणेनुसार त्यांच्या जोडीदारालाही (Spouse) ही सवलत देण्यात आलेली आहे. (1/2)
The Unsung Heroes of Indian Elections-Booth Level Officer
निवडणुकीचे पडद्याआडचे नायक - मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी CEO Maharashtra या आपल्या युट्यूब चॅनेल ला भेट द्या. (1/2)