१८२ वरळी विधानसभा मतदार संघातील विशेष महत्वाचे मतदार म्हणून परिचित असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती. रती अग्निहोत्री यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दि २०/११/२०२४ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मुंबईतील सर्व मतदारांनी मतदान करावे असे जाहीर आवाहन केले आहे
Just like every run counts, every vote counts too ✨ #EarnYourSay
Listen to what renowned cricketer @ajinkyarahane had to say about the importance of voting at the launch of the State-Level Voter Awareness Program at the iconic #GatewayOfIndia#MaharashtraElections2024#ECI
182 वरळी विधानसभा क्षेत्रात दिनांक ०८/११/२०२४ रोजी स्वीप उपक्रमा अंतर्गत मतदानाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी ग्लोब मिल पॅसेज महानगरपालिका शाळा ते महिंद्रा टॉवर पर्यंत पदयात्रा करण्यात आली