@CMOMaharashtra@myBESTBus@mybmc आम्ही उद्धव जी ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मानतो, सन्मान करतो. प्रबोधनकारांच्या विचारांचे ,महाराष्ट्राच्या जनतेचे, मुख्यमंत्री आहेत.विरोधकांनी संविधानाचा सन्मान करावा.
@CMOMaharashtra मान मुख्यमंत्री जी संविधान दिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्याबाबत सर्व सचिव, आयुक्त, कलेक्टर यांना कृपया सूचना द्या. संविधानाचा सन्मान केला पाहिजे.
@OfficeofUT मुख्यमंत्री जी , राज्यात संविधानिक नीतिमूल्ये कायदेमंडळ, कार्यापालिका, न्यायपालिका, मीडिया व नागरिकांत रुजविण्यासाठी अभियान 26नोव्हेंबर पासून सुरू करा,या संदर्भात मी अनेक निवेदने पाठविलीत, उत्तर मिळत नाही।कृपया लक्ष द्या व करा, चांगलं घडेल, इ झेड खोब्रागडे
@CMOMaharashtra पदोनत्ती मध्ये आरक्षण हा राज्य सरकारच्या अधिकारातील विषय आहे. तरी आरक्षण नाकारले जात आहे. मान मुख्यमंत्री यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती आहे
@kdarda Yes difficult and naxal den area. I was SDM during1985 to89. Used to visit every https://t.co/vd5nnw6SWp CEO ZP , also visited and ANM center got built there for providing health facilities, in2004. During our visit, there was mine blast by naxalites ahead of binagunda.
@CMOMaharashtra मान. मुख्यमंत्री जी, कोरोना चे पार्श्वभूमीवर, संविधान दिनी 26 नोव्हेंबर ला ,घरो घरी संविधान वाचन हे अभियान राज्यात राबवावे ही विनंती. निवेदन यापूर्वीच सादर केले आहे. कृपया निर्णय घ्या.
@PMOIndia कोविड के कारण, 26 november ",संविधान दिन ,"को ,घर घर संविधान वाचन का अभियान देशभर कराया जाय यह हमारी विनंती, प्रधानमंत्री जी से, है।
*इ झेड खोब्रागडे भाप्रसे नि संविधान फौंडेशन नागपूर.*₹
@PMOIndia आदरणीय महोदय, संविधान preamble पढकर लोकसभा /राज्यसभा सत्र का कृपया प्रारंभ करे। एक वर्ष पाहिलेही, हमने लिखकर विनंती की है।
इ झेड खोब्रागडे IAS नि, नागपूर
@CMOMaharashtra सर,IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या होतच आहेत. 15 मार्च ला ,चर्चा झाल्याप्रणे प्रेरणा देशभ्रतार IAS यांना कलेक्टर पोस्टिंग अजूनही मिळाले नाही. सर, कृपया पाहावे.
@PawarSpeaks आदरणीय महोदय, दिनांक15 मार्च 2020 च्या बैठकीत झालेल्या चर्चेतील विषय प्रलंबित आहेत. प्रेरणा देशभ्रतार IAS यांना कलेक्टर पदी नियुक्ती दिली नाही. खूप बदल्या होत आहेत, महिला व Sc अधिकारी यांना आपण न्याय द्यावा ही विनंती, *इ झेड खोब्रागडे, IAS retd,*