विदर्भातील विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठातून 5 -6 वर्षे शिक्षण घेऊन नोकरी मिळते का
उत्तर अपेक्षित आहे 🙏
🔥युवा ग्रॅज्युएट फोरम🔥
खुप लढलो बेकीने
आता लढूया एकीनेच✊
चळवळ राजकीय परिवर्तनाची
‘वॉक फॉर संविधान’ अभिनव उपक्रमाचे व्हॉलेंटिअर व्हा!
संविधान दिनाच्या विशाल आयोजनात आपला सहभाग नोंदवा. आयोजनासाठी आवश्यक निर्णय प्रक्रियेमध्ये शामिल व्हा. तुमच्यामध्ये दडलेल्या नेतृत्व गुणांच्या विस्ताराची संधी सोडू नका.
नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा – https://t.co/jcgKi9qxLQ
#WalkForSanvidhan2022 संविधान दिनाच्या भव्य आयोजनासाठी व्हॉलेंटिअर म्हणून आपल्या कौशल्याची आवश्यकता आहे. आपण https://t.co/jcgKi9qxLQ या लिंकवर नोंदणी करून सहभागी होऊ शकता.
#नागपूर_विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालण्याचे कारस्थान करू नये. विद्यार्थ्यांचे परिश्रम, त्यांचे स्वप्न भंग करणाऱ्यांची तमा बाळगली जाणार नाही.