आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
६ जून २०२० शिवराज्याभिषेक सोहळ्यातील काही क्षणचित्रे. संपूर्ण सोहळ्याची चित्रफत लवकरच!
छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,
शिवराज्याभिषेक घराघरात!
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#संगणकपरिचालक हा वेळेचे बंधन न पाळता रात्रन दिवस काम करून शासनाच्या विविध याेजना घरोघरी पोहचवतो व अश्या #संगणकपरिचालक ला महीनो महीने पगारा विना राहावे लागते आता जरी तुम्ही योग्य निर्णय घेत नसाल तर तुमच्या डिजीटल इंडीया करण्यास काही अर्थ राहणार नाही
@Pankajamunde@Dev_Fadnavis
झुठा है डिजिटल महाराष्ट्र का नारा भुखा है #संगणकपरिचालक हमारा अरे आम्हाला पण घर चालवा लागते शासकीय कर्मचारांचा पगार एक महिना झाला नाही तर त्यांना कसा विचार पडतो आमचा तर 1 वर्ष किंवा 6 महिने होते तरी आमचा विचार केला गेला नाही @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Pankajamunde@kdhavse
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब शासन हे जनतेला न्याय देणारे असले पाहिजे,आंदोलन करून आम्ही कित्येक वेळा आमची मागणी आपल्या समोर ठेवली पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले पण यावेळी महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय झाल्या शिवाय माघार नाही.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या शासनाने संग्राम प्रकल्पात पूर्वी काम केलेल्या पंचायत समिती स्तरावरील 702,जिल्हा परिषद स्तरावरिल 170 संगणकपरिचालकांना बेरोजगार केले,15 मार्च 2018 ला जी आर काडला पण नोव्हेंबर 2018 निघून जात आहेत तरी नियुक्ती नाही.हेच का आपले सरकार
#संगणकपरिचालक