#वारीपंढरीची, #वारीलोकशाहीची
आषाढी वारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीविषयक पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातील सहभागी विद्यार्थीनी वैभवी पवार हिने पथनाट्याविषयी व्यक्त केलेला अनुभव- (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
आषाढी वारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीविषयक पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातील सहभागी विद्यार्थीनी श्वेता वर्मा हिने पथनाट्याविषयी व्यक्त केलेला अनुभव- (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
बैसू, खेळू, जेवू I
कोणतेही कर्म करू II
लोकशाही मूल्ये अंगिकारू I
विश्वास हा धरू I
लोकशाही बळकट करू II
भुसारी व्यावसायीक बद्रीनारायण सारडा यांनी आषाढी वारीमध्ये लोकशाहीसंदर्भात व्यक्त केलेले मत. (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
आषाढी वारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीविषयक पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातील सहभागी विद्यार्थी मयूर कोलते याने पथनाट्याविषयी व्यक्त केलेला अनुभव- (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
बैसू, खेळू, जेवू I
कोणतेही कर्म करू II
लोकशाही मूल्ये अंगिकारू I
विश्वास हा धरू I
लोकशाही बळकट करू II
भुसारी व्यावसायीक बद्रीनारायण सारडा यांनी आषाढी वारीमध्ये लोकशाहीसंदर्भात व्यक्त केलेले मत. (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
पंढरीचा राणा युगे अठ्ठावीस विटेवरी उभा भक्तांच्या रक्षणा।
आपणही राहू सदैव तत्पर लोकशाही रक्षणा।।
लोकशाही सक्षमीकरणासाठी वारीमध्ये भारूड कलाकार नागनाथ साळवे यांनी भारुडाच्या माध्यमातून केलेली मतदार जागृती -
@naganath_salve_official (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
विठ्ठल आपली माऊली I
विठ्ठल आपली सावली I
तैसी लोकशाही असे आपुली II
वारकरी बाळासाहेव पवार यांनी आषाढी वारीमध्ये लोकशाहीसंदर्भात व्यक्त केलेले मत. (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
बैसू, खेळू, जेवू I
कोणतेही कर्म करू II
लोकशाही मूल्ये अंगिकारू I
विश्वास हा धरू I
लोकशाही बळकट करू II
भुसारी व्यावसायीक बद्रीनारायण सारडा यांनी आषाढी वारीमध्ये लोकशाहीसंदर्भात व्यक्त केलेले मत. (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
विठ्ठल आपली माऊली I
विठ्ठल आपली सावली I
तैसी लोकशाही असे आपुली II
वारकरी बाळासाहेव पवार यांनी आषाढी वारीमध्ये लोकशाहीसंदर्भात व्यक्त केलेले मत. (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
माझी मज बरी विठाबाई I
बहुत कनवाळू अंतरीची I
तैसी जनांची लोकशाही II