@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks 'माझी लाडकी बहिण' आणि 'माझा लाडका भाऊ' सारख्या योजना आपल्या
देशाच्या अर्थव्यवस्थेला कर रूपाने मजबूत करणाऱ्या आमच्यासारख्या अल्पसंख्यांक करदात्यांसाठी 'माझा लाडका करदाता' योजना राबवावी.आम्हाला पण एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेता येईल.
पनवेल शहरातील आंबेडकर रोड वर नो पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांचे फोटो कोणतीही पूर्वसूचना न देता मोबाईल मध्ये काढून नंतर मशिन मधून त्यांना दंड मारण्याचे बेकायदेशीर काम ह्या महिला पोलिस करत आहेत. ह्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
@Navimumpolice@PanvelCorp@WeArePanvel
कंत्राटदाराला जनतेच्या कररूपी पैशातील करोडो रुपये देऊन अश्या फालतू वेबसाईट बनवून घेताना लाज नाही वाटली का? पालिकेच्या कर्मचाऱ्यांना साधी manual testing पण नीट करता नाही आली का? हाच का तुमच्या कामाचा दर्जा?
@CMOMaharashtra@CollectorRaigad@SmartPanvel@WeArePanvel#पनवेल
@PanvelCorp
पनवेल महानगर पालिकेचा भोंगळ कारभार.
पालिकेच्या मुख्य वेबसाईट मध्ये अनेक त्रुटी आहेत.
१. Property Tax पेज वर मालमत्ता प्लॉट क्रमांक टाकून शोधल्यावर बरेच मालमत्तांची यादी दाखवण्यात येते. त्यावर डाऊनलोड आयकॉन वर क्लिक केल्यास OTP साठी पॉपअप बॉक्स येतो.
पण दुसऱ्या नवीन टॅब मध्ये pdf फाईल डाऊनलोड होते. म्हणजे OTP न टाकता कुठल्याही मालमत्तेची टॅक्स पावती डाऊनलोड करता येऊ शकते.
२. जर एखाद्या मालमत्तेला मोबाईल नंबर लिंक नसेल तर कोणीही स्वतःचा नंबर लिंक करू शकतो.
त्यामुळे ह्याचा गैरफायदा कोणीही घेऊ शकतो.
@nitin_gadkari साहेब, आम्हाला फक्त आता तुमच्यावर थोडासा विश्वास राहिला आहे. आम्हा कोकणवासीयांच्या पाचवीला पुजलेले #मुंबई_गोवा महामार्गाचे काम गेली १७ वर्षे चालूच आहे. माणसे तर सोडाच, गाड्यांचे पण जीव जात आहे. ह्याची नुकसान भरपाई कोण देणार? @NHAI_Official@CMOMaharashtra#कोकण
@Dhanubhau_ @kokan_ratna मोठा प्रकल्प आला म्हणजे स्थानिकांना रोजगार मिळेल, हे फक्त खोटं गाजर आहे. आमच्या
रायगड जिल्ह्यात JSW, रिलायन्स, गेल, आरसीएफ, ONGC सारखे मोठे प्रकल्प असून देखील स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार आहेत. प्रकल्पाला जमिनी दिल्यावर पहिले तिथला भूमिपुत्र नष्ट होतो.
#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द
@Flipkart मी ऑर्डर क्रमांक OD327714168180730100 साठी @flipkartsupport सोबत संपर्क केला होता, तेव्हा त्याने मला [email protected] वर ईमेल करून तक्रार नोंदवायला सांगितली.
त्यांच्याकडून खालील उत्तर आले आहे. आता त्यांनी परत तुमच्याकडे मदत मागायला सांगितली आहे.
@RaigadPolice चलन क्र -RAICM23000310918
ह्याच्या विरुद्ध माझे काही प्रश्न आहेत-
१. गाडी थांबवल्यावर २ मिनिटात मला दंड आकारण्यात आला. मी त्यावेळी गाडीमध्ये बसलेलो होतो आणि पार्किंग इंडिकेटर चालू ठेवले होते. जर माझ्या वाहनामुळे वाहतुकीस अडथळा येत असेल,
@BharatKorde31@WeArePanvel@PanvelCorp अधिकाऱ्यांना सर्वे साठी येणाऱ्या कमिटीला असा दिखावा दाखवून खुश करण्यात धन्यता वाटते. बाकी जनतेच्या समस्यांशी काहीच घेणं देणं नाही.
जेव्हा कामापेक्षा दिखावा हा महत्त्वाचा असतो. रोषणाई करण्याआधी तुटलेला दुभाजक दुरुस्त करणे अधिकाऱ्यांना गरजेचे वाटले नाही. जनतेचा पैसा नको त्या कामासाठी खर्च करण्यात पनवेल महानगर पालिकेला अधिक रस आहे.
@PanvelCorp अरे थोडी तरी लाज बाळगा.