@FutureMpsc12@mpsc_office@Drsuvarnas लिपिक टंकलेखक 2023 बाबत आयोग किती वेळ अशी न्यायालयीन प्रक्रिया मध्ये विद्यार्थ्यांना अडकून ठेवणार आहे.
4 महिने झाले न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे तरी अजून कोणताही निर्णय होताना दिसत नाही.
येत्या 9 तारखेला असलेली सुनावणी शेवटची सुनावणी असेल का?
@mpsc_office@Drsuvarnas
@suvishelke@mpsc_office कर सहायक व लिपीक भरती 2023
गुणवत्ता यादी जाहीर करुन पुढील प्रकिया पार पाडावी ही विनंती.
या भरतीत Opting Out घोळ होऊन उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
@mpsc_office
@Dhananjay_AAP @mpsc_office@mpsc_office ने यावर लवकर तोडगा काढून 7000 विद्यार्थ्यांची General Merit List (GML) दिवाळी अगोदर जाहीर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती!