#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट रोजी सिंचन भवन पुणे येथे उपोषण सुरु केले होते. त्या दिवशी मी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांशी भेट घेऊन, हा विषय निकाली काढण्याची विनंती केली असता ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ११ तारखेला प्रकरण न्यायालयासमोर येणार असल्याचे सांगत उपोषण सोडण्यासाठी मी विद्यार्थ्यांना विनंती केली होती, त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील उपोषण मागे घेतले होते.
परंतु, आता ११ तारखेला सुनावणीसाठी सदरील प्रकरण लिस्ट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तरीही शासनाने यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा व विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा हि विनंती.
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा आदेश जलसंपदा विभागाला देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना केली. तसंच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी SEBC to EWS विकल्प दिलेल्या मराठा समाजातील २८२ गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंतीही केली. याशिवाय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या परीक्षेत SEBC To EWS विकल्प निवडलेल्या मराठा समाजातील ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. ही बाबही मा. अजितदादा यांच्या निदर्शनास आणून दिली असता याध्येही लक्ष घालण्याचं त्यांनी मान्य केलं.
@AjitPawarSpeaks
कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
Thank u dada WRD JE 2019 जॉइनिंग चा विषय मांडल्या बद्दल
@RRPSpeaks@ajit
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब या पदासाठी जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा आदेश जलसंपदा विभागाला देण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना केली. तसंच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीसाठी SEBC to EWS विकल्प दिलेल्या मराठा समाजातील २८२ गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंतीही केली. याशिवाय महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या परीक्षेत SEBC To EWS विकल्प निवडलेल्या मराठा समाजातील ९४ उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिलेल्या नाहीत. ही बाबही मा. अजितदादा यांच्या निदर्शनास आणून दिली असता याध्येही लक्ष घालण्याचं त्यांनी मान्य केलं.
@AjitPawarSpeaks
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
@Dev_Fadnavi
साहेब आपल्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदभरती जाहिरातीला आज 4 वर्ष पूर्ण झाले पण आम्हा निवड झालेल्या अभियंत्यांना नियुक्त्या भेटल्या नाही.लवकरात लवकर आम्हाला नियुक्त्या देण्यात याव्यात...
@AjitPawarSpeaks@mieknathshinde@KetanPathakLive#WRDJE2019_joining
@supriya_sule Happy birthday WRD JE(जलसंपदा कनिष्ठ अभियंता)2019
आज 22 जुलै 2023 रोजी wrd advt ला तब्बल 4 वर्ष पूर्ण झाले.
निकाल लागून 6 महिने झाले.
दस्तऐवज पडताळणी (document verify) होऊन 3 महिने झाले.
कधी मिळणार नियुक्ती पत्र???
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@supriya_sule

डिग्री ही डिप्लोमापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता नाही कारण डिग्री करण्यासाठी डिप्लोमा करावाच लागतो असं नाही" या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालपत्रात असणाऱ्या वाक्याला न मानता डिग्री ला स्वयंघोषित श्रेष्ठ बनवणार का?
#DiplomaForJE@Dev_Fadnavis@mieknathshinde#Only_Diploma_For_JE