हा मेवाड, भैरुनाथ कुल्फी काय प्रकार आहे? यांच्याकडे मिळणार्या दुग्धजन्य पदार्थाची पडताळणी होते का? जागोजागी यांच्या गाड्या कोणाच्या परवानगी घेवून उभ्या राहतात?
सतत तक्रार करून देखील का कारवाई होत नाही?
रस्त्यावर अनाधिकृत रित्या दुग्धजन्य पदार्थ, कुल्फी विकणाऱ्या या गाडीवर कारवाई करण्यात यावी..
यांच्याकडील दुग्धजन्य पदार्थाचा दर्जा तपासण्या करण्यात यावी, अत्यंत अस्वच्छ , भेसळयुक्त पदार्थ विकून सामान्य लोकांच्या जीविताला धोका निर्माण होतो आहे
स्थळ:- व्हिलेज रोड, दत्त मंदिर जवळ, भांडुप पश्चिम
@mybmc@mybmcWardS@Tukaram_IndIAS@FDA_MAHARASHTRA@TawdeRitu@CMOMaharashtra
https://t.co/MWMr5ioQHE
खरं सांगायचं तर काँग्रेसने एक गोष्ट मान्य करायलाच हवी…
स्वातंत्र्यलढ्यातील काही टिळकासारखा भेकड लोकाना राष्ट्रीय नायक म्हणून उभं केलं;
पण दुसरीकडे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या अनेक लढवय्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला हवी तशी राष्ट्रीय ओळख मिळू दिली नाही.
क्रांतीसिंह नाना पाटील आणि तुफानसेना पुन्हा जिवंत झाली पाहिजे.
नाना पाटीलच संघोटी आणि महासभेवाले तोडू शकले
सांस्कृतिक अतिक्रमण
असे अतिक्रमण आपल्या लक्षात येत नाही .जबाबदार आपणच आहोत.मला हे समजत की यात सगळ्यात जास्त भरडला जातो तो महाराष्ट्र राज्यातला मराठी माणूस .
हे बघा
*लाखो मराठी लोक वेड्यासारखे 'खाटू श्याम ' जात आहेत .
* दम बिर्याणी ने राज्य पादाक्रांत केलं आहेच आता तर गावखेड्यात पण 'इराणी चहा बन मस्का ' निघालेत .
मला नाही वाटत की कुठे इतर राज्यात गल्लीबोळात 'उकडीचे मोदक ' किंवा थालीपिठ चे स्टॉल असतील .
आपले लोक फक्त वाद विवाद करतील मिसळ कुठे मिळते पुणे की नाशिक की ठाणे की अजून कुठे 🙈
इराणी बन मस्का आता डोळ्यात खूपयला लागलाय 🤦
नाशिकच्या दिंडोरीत शेतकऱ्यावर अन्याय करणारी घटना समोर आली आहे.
शेतकऱ्याने OTS अंतर्गत कर्जाची परतफेड केली, तरीही कथितपणे चुकीची कागदपत्रे सादर करून अडीच कोटींची जमीन अवघ्या ७३ लाखांत लिलावात विकल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचाही आरोप आहे.
फडणवीस सरकारच्या काळात बँकांची मनमानी आणि पोलिसी दडपशाही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. बळीराजाला न्याय देण्याऐवजी त्यालाच धमकावलं जात असेल, तर ही लोकशाही नव्हे तर सत्तेची दडपशाही आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचे उत्तर द्यावं लागेल. फडणवीस, तुमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कधीही उभं नव्हतं आणि उभे नाही पण आता जमीन बळकावल्याचे आरोप असलेल्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार का ? महाराष्ट्राला याचं उत्तर हवं आहे.
Singing about a subaltern jamindar means this group is not from MH.
This is exactly what we talk about, they are zombies who can't mind their own business when on trip to MH.
This isn't what MH is or was.
Never support this.
फक्त हिंदू? तर्क की कुतर्क.🚨
राज्यात एक मानसिकता रुजवली जातेय की तुम्ही फक्त हिंदू आहात, जात, भाषा, प्रांत या ओळखी मिटवून टाका.
हे किती प्रसंगिक आहे याचा विचार कुणी करत नाही.
ज्यांची वर्ण ओळख मजबूत आहे त्यांच्यासाठी ते उपयुक्त आहे. पण ज्यांची वर्ण ओळख ही फार स्पष्ट नाही त्यांनी स्वतःला फक्त हिंदू म्हणून चालणार आहे का?
> पहिला मुद्दा हे तेव्हा फायद्याचं असेल जेव्हा सर्वच हिंदू ते स्वीकार करतील.
> दुसरा मुद्दा, तुम्ही तुमची भाषिक, प्रांतीय ओळख आणि जात ही सोडली तर तुम्ही स्वतःला विचारण्यासारखे काही प्रश्न आहेत.
१. तुम्हाला फक्त हिंदू ओळखीवर सोयरिक होणार आहे का??
२. तुमचं आडनाव पाहून समोरचा तुम्हाला घर विकत देणं नाकारणार नाही का??
तुमचं आडनाव, बोलण्याच्या पद्धतीवर, खाद्य संस्कृतीवरून त्यांना कळणार नाही का तुम्ही कोण ते? कळणारच.
मग तुम्ही आडनावही बदलणार का?
जर सगळंच बदलूनही तुम्हाला तुमची जुनी ओळख ते लक्षात आणून देणार आणि घर, मार्केट स्पेस नाकारणार तर इतकी लाचारी करत सगळं कशासाठी सोडायचं?
तुमची भाषिक, प्रांतीय ओळखही महत्त्वाची आहे हे लक्षात असू द्या.
फक्त हिंदू आहोत हा मूर्खपणा फक्त मराठी माणूसच करताना दिसतोय. याचे भयानक परिणाम पुढे दिसतील.
पदोन्नतीच्या नावाखाली MPSC ची गळचेपी थांबवा!
पूर्वी 67% जागा सरळ सेवेतून भरल्या जात होत्या. आता नव्या नियमांनुसार त्या फक्त 40% राहणार, आणि नायब तहसीलदार पदासाठी तर केवळ 20% जागाच सरळ सेवेतून भरल्या जाणार!
स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या संधी कोणाच्या फायद्यासाठी कमी केल्या जात आहेत?
हा फक्त नियम बदल नाही, तर गुणवत्तेला आणि मेहनतीला दिलेला मोठा धक्का आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे निर्णय तात्काळ मागे घ्या!
#MPSC
None of them is a Marathi, all are Bimarus. They didn't fight any real battles during 300yr Mughal Period, they can just trouble an innocent family who came here for spending a good time.
This is the reason MNS gives them belt treatment.
रस्त्यावर अनाधिकृत रित्या दुग्धजन्य पदार्थ, कुल्फी विकणाऱ्या या गाडीवर कारवाई करण्यात यावी..
यांच्याकडील दुग्धजन्य पदार्थाचा दर्जा तपासण्या करण्यात यावी, अत्यंत अस्वच्छ , भेसळयुक्त पदार्थ विकून सामान्य लोकांच्या जीविताला धोका निर्माण होतो आहे
स्थळ:- ड्रीम मॉल मुख्य प्रवेशद्वार, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप पश्चिम
@mybmc@mybmcWardS@Tukaram_IndIAS@FDA_MAHARASHTRA@TawdeRitu@CMOMaharashtra
कारवाई करण्यात यावी
अभिमन्यू पवार यांनी या ड्रैग इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये घोटाळा करून शंभर ते दीडशे करोड रुपये ची माया गोळा केलेली आहे अशी चर्चा आहे
विचार करा सर्वच्या सर्व अधिकारी भाजपच्या संबंधित कसे झाले
अभिमन्यू पवारांच्या खाजगी सचिवाची बायको कशी अधिकारी बनते
एका तहसीलदाराची दोन्ही पोरं जी तलाठी ची परीक्षा पास करू शकत नाहीत ती कसे इन्स्पेक्टर बनतात
गोरगरिबांच्या पोरांचा अधिकार मारणं चालू आहे
असेच परप्रांतीय लोंढे खासकरून उत्तरेतून दररोज स्थलांतर करून महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राचे वाटोळं होतेय,
प्रशासकीय वाढता ताण, अपुऱ्या सुविधा,
नोकरी, व्यवसाय, राजकरणात भागीदार झालेत, गुन्हेगारी वाढली, बेकायदेशीर धंदे, महिला अत्याचार वाढलेत.
मराठी भाषिक महाराष्ट्र हातातून जातोय..
मानले राव तुम्हाला..... श्री तुकाराम मुंढे साहेब..!! थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात शिरून तेथील अत्यंत गालिच्छ अस्वच्छ कॅन्टीन ची तपासणी करत कारवाई केली.. धक्कादायक म्हणजे कोणत्याही परवानग्या न घेताच थेट न्यायालयाच्या दालनाखाली ही कॅन्टीन सुरू होती.. दररोज हजारो लोकं इथं येतात. अगदी माझे सुद्धा तक्रार करण्याचे धाडस झाले नाही कारण उद्या कॅन्टीन बंद पडले तर माझ्या नावावर खापर फोडले गेले असते. स्वच्छता बद्दल पटत नाही तर खाऊ नका , कोणी बळजबरी थोडी केली ..असा सल्ला मिळाला !!
जेव्हा मिशीला भ्रष्टाचाराचे खरकटे नसते ना तेव्हाच एक सामान्य अधिकारी इतकं धाडस दाखवू शकतो... भारतीय घटना द्वारे दिलेल्या अधिकारांचा तो वापर करू शकतो. मंत्रालय, हायकोर्ट झाले...आता तेवढा वर्षा बंगला, सह्याद्री अतिथीग्रह तसेच इतर सरकारी विश्राम गृह लगे हात तपासणी करून बघा....
मुख्यमंत्री CMOMaharashtra असेच कर्तव्य दक्ष अधिकारी खराब रस्त्यांवर कारवाई साठी नियुक्त करावे...
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis