तुझा व्हिडिओ पोलिसांच्या बायकोने पाहायला तू हिरो आहे का ?
तू आहे केवढा बोलतोस किती ?
पायाखाली स्टूल ठेवल्याशिवाय तुला भाषणाला उभ राहता येत नाही नितेश राणे विरोधात तक्रार दाखल करायला आलेल्या पोलीस पत्निनी नितेश राणेला धू धू धुतला!
@centralbank_in@marathiekikaran@mh_marathich काल दुपारी सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील ATM मध्ये पैसे काढण्या साठी गेलो मशीन मध्ये फक्त हिंदी आणि इंग्लिश भाषा उपलब्ध होत्या मराठी ही महाराष्ट्रा ची राज्यभाषा आहे तरी हिंदी न लादता आमची मराठी भाषा उपलब्द्ध करावी

@rautsanjay61 @bhiku_07 ज्यांनी ज्यांनी भाजपशी सलगी केली त्यांची वाताहात झाली असो तुमचीही झाली उद्या शिंदेची पण होणार आहे. शेवटी प्रादेशिक पक्ष ठेवायचे नाहीत ही भूमिका असलेल्या पक्षाकडून आजुन दुसरी अपेक्षा ती काय करणार?
@Realjuices@fssaiindia@MoHFW_INDIA@ChhaganCBhujbal
रिअल च्या ज्युस मध्ये असे काही खराब पदार्थ आढळेल आहेत ह्यांची टेस्ट केल्या शिवाय कंपनी ने बॉक्स पॅक करून ज्युस विकायला काढले आणि जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे लक्ष द्या ह्यात बुरशी आढळली आहे
There's no end to Dahisar toll traffic even at 10pm.
Toll plus MMRDA barricading every possible road plus the poor quality of road opp Thakur Mall.
@CMOMaharashtra@AUThackeray please help the citizens.
#MNCDFflyingSquad@MNCDFbombay
Well Organised illegal Hawkers market outside Borivali station west. Now upgrading to skywalks too with hawkers leaving no space to walk.
From Borivali station West all the way till Moksh Plaza. Organised racket by hawkers & @mybmcWardRC (1/2)
@mybmc#MNCDFflyingSquad
@mumbaitraffic@MumbaiPolice@AUThackeray#dahisarcheknaka सकाळी ऑफिस ला पोचणाऱ्या ची घाई असते आणि सकाळी चेकनाक नाकाबंदी कृपया मार्ग काढावं आधीच मेट्रो कामा मुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत त्यात ट्रॅफिक मुळे वेळ आणि पेट्रोल दोन्ही वाया जाते आधीच्या लॉकडाउन चा नुकसान नागरिकांनाच