नक्की कसला थाट चालला आहे महाराष्ट्रात!
विकासाच्या नावावर पैशाची उधळपट्टी सरकारने थांबवावी आणि सर्वसामान्य जनतेला महागाई आणि वाढत्या बेरोजगारीच्या व्यापातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे
@mihirkotecha@CMOMaharashtra@mybmcWardT@mybmc
हेच उदगार आपण पावन खिंड ह्या चित्रपट साठी का काढत नाही? बरोबर इथे तुम्हाला भय्या आणी परप्रांतीय तुष्ठीकरण करता येणार नाही ना? पाटील साहेब पहिला महाराष्ट्र राज्याचा वीचार करा. नंतर परप्रांतीय तुष्टीकरण करा. जय महाराष्ट्र @ChDadaPatil@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis#मीमराठी 🙏🏽🚩🇮🇳
हे भडवे असे बरगळत आहेत कारण हीच तुमची लायकी आहे हे सिद्ध होत आहे!
मतांची लाचारी सोडून महाराष्ट्रात मराठी भाषेला आणि मराठी माणसांना न्याय द्यावा.
अद्याप डोळे उघडले नसतील तर तुमच्��ा विनाशाला तुम्हीच जबाबदार असाल
@ShivSena @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @rautsanjay61 @RajThackeray
@nitin_gadkari@mpsunilmendhe@Parinayfuke साहेब
सर्व लक्ष NH ला देऊन देशात ज्याप्रकारे प्रथम क्रमांकावर येत आहात तसेच लक्ष आपल्या MH ला पण देऊन खड्डे मुक्त महाराष्���्र करावा ही सर्व सामान्य माणसाची विनंती वजा आदेश मानून बदल घडवून आणा
🙏🙏🙏
मुख्यमंत्री साहेब आता योग्य मार्गावर आहात. आम्हाला दिल्ली नकोच आणी तुम्हीही दिल्लीचा नाद सोडा. मराठी मनगटात आजही इतकी ताकद आहे की आपण इथूनही दिल्लीचे तक्त कधीही हलवू शकतो. भय्या तुष्टीकरण सोडा आणी पहा अखंड महाराष्ट्र आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील. जय महाराष्ट्र 🚩🇮🇳 #मीमराठी
@CMOMaharashtra@MahaKamgar महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे छायाचित्रात दिसत असलेल्या ठिकाणी नियम ३५ चे उ���्लंघन तसेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात फक्त मराठीचे आदेश धुडकवण्यात आले आहेत. सदर जागेला खाद्य परवाना नाही.@mybmcWardRS @mybmcHealthDept @yadravkar
महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे गुजराती भाषेत फलक लावलेल्या दुकानाचे उद्घाटन करणाऱ्या खासदारांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या पुर्व संधेला गुजरातची राजभाषा वापरून महाराष्���्र राज्य, राजभाषा मराठी व समस्त मराठी भाषीकांचा अपमान अवमान करणाऱ्या पक्षाला मराठी मतदार मतदान कशासाठी करतात?
https://t.co/5CE49QhARa
महामार्गावर पेव्हर ब्लॉक ह्यांच्या बापाने कधी लावलेत का? कुठला अभियंता आहे ज्याने ही कल्पना काढली? महामार्गावर पेव्हर ब्लॉक आणि घराच्या आजूबाजूला, गल्लीत काय? यांना महामार्गावर पेव्हर ब्लॉक लावायची परवानगी दिलीच कशी?
@CMOMaharashtra@nitin_gadkari
महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला लाथाडणाऱ्या या कपटी शहाला उच्च न्यायालय का इतके महत्त्व देत आहे. स्वराज्यात स्वतःच्या भाषेला मान देने यात चुकीचे काय आहे?
एक नाव फलक बनवायला दहा ते तीस हजार खर्च येतो असे बोलणाऱ्या शहा ने हिंदीत फलक बनवले तेव्हा मराठी भाषेला प्राधान्य का नाही दिले
या माकडा विरोधात कोणती कारवाई करणार सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष?
महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला लाथाडणाऱ्या या शहाच्या विरोधात राजभाषाद्रोह तसेच सामान्य दुकानदारांची माथी भडकवण्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला ��ेला पाहिजे.
@CMOMaharashtra @RajThackeray @mssanghatna @Dev_Fadnavis
राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये मोठ्या अक्षरात दुकानाबाहेर दिसणार. एक जरी व्यक्ती दुकानात काम करत अस���ी तरी दुकानावर मराठीची पाटी दिसणार, याबाबतचा निर्णय राज्य सरकारचा कॅबिनेटमध्य घेण्यात आला आहे !