#खार रोड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस अधिकारी जनजागृती हिंदी मध्ये करत होते, समितीचे श्री #चरित्र_कोळी अभिजात मराठी भाषा बोला अशी विनंती केल्यावर जनजागृती मराठी भाषेत करण्यात आली.
मागणी केली कि बदल घडतो 🚩
@WesternRly@RailwaySeva@drmbct@RailMinIndia
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ सोहळ्याचे मुंबईत उद्घाटन- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
🚨 HMPV Virus Update
Many are comparing the Human Metapneumovirus (HMPV) virus with COVID-19. This virus is not deadly. HMPV is common and usually mild, with most people infected by age 5.
Symptoms: Cough, fever, runny nose, sore throat, wheezing, shortness of breath, rash.
It may cause severe illness in young children, the elderly, or those with weak immunity. Stay cautious.
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today
#MumbaiRains#MyBMCUpdates
सार्वजनिक मालमत्ते चे नुकसान हे बिल्डर लोक करतात व आपण MyBmc ला दोषी धरतो.
माझी @MyBmc ला विनंती आहे की त्यांनी दोषी वरती कडक कारवाई करावी.
@mybmc
https://t.co/fzXEkPMbp0
@mybmcGardens Amboli Andheri West Jeo & Hellen Dmello playground Borewell 🚫 not functional from last 2 month lot Dust pollution contractor gives false commitment.kindly cancel ❌ contact on immediately have informed K 'west ' garden dpt of lethargic attitude. Shailesh Desai
जय शिवराय,
#वॉर्ड_६४, रमेश नगर लास्ट बस स्टॉप, माकडवाला चाळ, अंधेरी आंबोली पश्चिम येथे गटार तुंबले आहे असे, माझ्या सहकारी चंद्रकांत खैरे यांनी मला तक्रार दिली असता ताबडतोब ते गटार पूर्णपणे साफ करण्यात आले.
#आपला_वॉर्ड_माझी_जबाबदारी
सामान्य जनतेचा हक्काचा माणूस @Tanmay3582
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गतच्या कामासाठी रु. २४४.०८७ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. सर्व कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करून, लेखी अर्ज देऊनही अजूनही मुंबई-गोवा महामार्गावर वरील फलकांवर शहरांची नावे मराठीतून नाहीच...
मराठी सोडून इतर दोन भाषेत नावे आहेत, मराठी सक्ती फक्त कागदावरच..
@OfficeOfNG@nitin_gadkari@Subhash_Desai@NHAI_Official
@AUThackeray साहेब
कळकळीची विनंती
नवीन पिढी भ्रमाचा आहारी जात आहे, तुम्ही पुढाकार घेऊन १०वर्ष ते १९ वर्ष या मधील युवकांना स्वावलंबन आणि अन्याया विरुद्ध प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण देण्या साठी ठोस पावले उचलावीत..
Dear @rapidobikeapp There is no option for Marathi language on your app. It is requested that Marathi language option should be made available immediately.
A Mumbaikar customer,
Pundlik S. Kharvilkar.
@cSjyGOC7525kmmN@IqbalSinghChah2@Subhash_Desai @KiranParshuram
@news_lokshahi