@mybmcwardKW यापूर्वी केलेल्या तक्रारींवर आस्थागायत काहीही कारवाई झालेली नाही. काय म्हणून येथे पुन्हा तक्रार नोंदवावी. इथे आम्ही केलेली तक्रार मान्य नाही का? इकडच्या तिकडच्या वाटा दाखवू नका. कारवाई करा.
कामचुकार, भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही.
@mybmc अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बाहेर जयप्रकाश मार्ग आणि वीरा देसाई मार्ग याच्या कोपऱ्यावर काँक्रीट रोड फोडून एक्सीडेंट स्पॉट तयार झाला आहे. कृपया याची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा कुणा वाहन चालकाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@mybmcwardKW@chetanugal32585
@mybmcwardKW हद्दीत आंबोली गावातील म्हातारपाडा मार्गा, ओसीया प्रभात, इमारतीच्या समोर मॅन हॉलच्या टाकीचे झाकण तुटले आहे. येथे एखादी जीवितहानी अथवा वाहनाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तात्काळ ढाकण बदलून घ्यावे.
@mybmc@chetanugal32585@cSjyGOC7525kmmN@Tanmay3582
@mybmcwardKW कृपया तिथे होत असलेली पाणी गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे.
स्थळ: खाडे चाळीसमोरील सार्वजनिक शौचालयाचा कोपरा, जय भवानी माता मार्ग, आंबोली अंधेरी प. वत्सला निवास च्या समोर.
@Tanmay3582@ChetanUgale14
प्रभाग क्र ६३, वर्सोवा विधानसभा, @mybmcwardKW हद्दीत वीरा देसाई, हनुमान मंदिर मार्ग, येथील रस्ता समतल करावा. मी रोमी बॅटरी अँड सर्व्हिसेस च्या समोर रस्त्यावरील पेवर ब्लॉक्स खचले आहेत. तथा येथे असलेली मॅन हॉलची लोखंडी टाकी रस्त्यापासून वर आहे. येथे दुचाकीस्वार तसेच इतर,,१/२..
@mybmcwardKW हद्दीतील मेफेअर मेरिडियन इमारती समोर सिजर रोडवर व्हिडिओत दिसत असलेल्या मेन होलच्या टाकीवरील जकनाच्या परिस्थितीचे गांभऱ्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.
कळावे,
९८६७१२४९२२
@mybmc@shivsanskar1
@MTPHereToHelp तीन जेसीबी स्वा. वि. मार्गावरील जोगेश्वरी एसटी थांब्याच्या बाहेर पार्क केलेल्या दिसत आहेत. जेसीबी मुळे एसटी प्रवाशांना रस्त्यावर एसटीची वाट पाहत उभे राहावे लागते. यामुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी सदर जेसीबींवर कायदेशीर कारवाई करून तेथून ..(१/२)
@mybmcwardKW हद्दीतील प्रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊ. सोसा. एन एस रोड ७. कोपऱ्यावर प्लॉट नंबर २६ च्या समोर रस्त्याच्या पदपथावर पडलेला राडाराडा चित्रफितीत दिसत आहे. कृपया तेथील कचरा हटवावा तसेच पुढे ढिहाळणे ठेवून येथे कचरा करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करावी. @MCGM_BMC@Tanmay3582
उरणचे भूमिपुत्र आगरी-कोळी-चौकळशी-पाचकळशी,मांस -मच्छी,मटण खाणारे,याच उरणच्या लोकांनी मागच्यावेळी परप्रांतीय बालदी निवडली,आता हा स्थानिक लोकांची चेष्टा करतोय, वाळवंटातून पैसा कमवायला आले,यांना परत स्वतःच्या प्रांतात पाठवा
उरणच्या सगळ्या मराठी मतदारांनी याच्या विरोधात मतदान करा
#म
@mybmcwardKW हद्दीतील मेफेअर मेरिडियन इमारती समोर सिजर रोडवर व्हिडिओत दिसत असलेल्या मेन होलच्या टाकीवरील जकनाच्या परिस्थितीचे गांभऱ्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.
कळावे,
९८६७१२४९२२
@mybmc@shivsanskar1
आंबोली राजकुमार बस स्टॉप मागे जितेन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डिंगचे काम चालू आहे तेथे ये-जा करणाऱ्या ट्रकने मेन होल चे झाकण तुटले आहे. सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. तरी यावर @mybmcwardKWआणि@CPMumbaiPolice यास जबाबदार असणाऱ्या विकासाकावर दंडात्मक कारवाई व्हावी