वृक्षांचे जतन व संरक्षण करण्याबाबत आ��श्यक उपाययोजनांच्या सूचना असताना कंत्राटदार व रस्ते विभागातील अभियंते पर्यावरणाचे नुकसान करून वृक्ष कत्तलीचा डाव करीत आहेत.
@mybmcWardPN @MCGM_BMC
@mybmcwardKW सदर प्रकरणात wo ने यांचेवर प्रशासकीय कारवाई न केल्यास आपण अभियंते यांना मदत करीत असल्याप्रकरणी आपल्या विरोधात न्यायालयामार्फत फौजदारी गुन्हे नोंद करण्यासाठी, न्यायालयात धाव घ्यावी लागेल याची नोंद घ्यावी.
श्री जितेंद्र महाले सहाय्यक अभियंता (परि.वि.) के/पश्चिम विभाग कार्यालयात कर्तव्यावर असताना ओळखपत्र गळ्यात परिधान करत नाही!जाब विचारला असता मी ओळखपत्र परिधान करणार नाही, मी कुणालाही घाबरत नाही तुम्हाला काय करायचे ते करा!! @mybmc@mybmcwardKW wo यांनी प्रशासकीय कारवाई करावी.
New, New Link Rd, next to Hanuman Mandir Road, Adarsh Nagar, Jogeshwari West, @mybmcwardKW
बेकायदेशीर रित्या रस्त्यावर ��्लायचे समान असल्याने येण्याजाण्यास खूप अडचण येत आहे त्यामुळे सदर साहित्य उचलतात यावे ही विनंती...
@abpmajhatv अशोकजी हे आपले दु��्दैव आहे कारण यांनीच/सर्वच प्रस्थापितांनी अशी व्यवस्था बनवली आहे की, त्यांच्या फोन शिवाय कामच होणार नाही... हे आपले भाग्य की दुर्दैव ?
https://t.co/bUag8ccGnV
Illigal dumping activities going on open plot. Dhamping has never been done in such a way before. Charkop Police should take preventive action immediately. @MumbaiPolice@mybmc@mybmcSWM@mybmcWardPS