मुंबई उपनगर, मंगलमूर्ती सोसा.अंधेरी(प.)येथे प्रकल्पालगत असलेली शक्ती नगरची पूर्वीपासूनची जुनी ड्रेनेज(शौचालय) लाईन विकासकाने दगडी,रेती,मार्बल चे तुकडे टाकून वारंवार मुद्दामून जाणूनबुजून चोकअप करत आहे,त्वरित कार्यवाही करावी.
@CMOMaharashtra@mybmcwardKW@mybmc@mhada_official