अंधेरी पश्चिम, मुंबई येथील #अंधेरी_क्रीडा_संकुलमध्ये मोठा घोटाळा उघड!
फक्त ४ महिन्यात स्विमिंग पूल बंद
💸 ४.३० कोटी रुपये खर्च वाया?
💧 पाणी अस्वच्छ, पारदर्शकता नाही
⚙️ फिल्टर प्लांट बंद
सदस्यांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे का?
@mybmc@AshwiniBhideसंबंधितअधिकाऱ्यांवर कारवाई कधी ?
अंधेरी क्रीडा संकुल , मुंबई, गेट नं. 2 येथील प्रवेशद्वारावर 28 जून 2025 रोजी भारताचा तिरंगा जीर्ण, फाटलेल्या अवस्थेत होता. याबाबत @mybmc@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@CMOMaharashtra यांना तक्रार केली, पण अद्याप कारवाई नाही. कृपया तातडीने कारवाई करा! @DcpZone9Mumbai @AmboliPS