@shankaryearm@mybmc@AshwiniBhide अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सिव्हिल इंजिनिअर अजय नागवेकर
👉खराब व्यवस्थेमुळे पूल बंद — जबाबदारी स्वीकारणार का?
👉नेहमी दरवाज्यातून निसटून जाता,पण जबाबदारीपासून का पळता?
👉सर्वात मोठा रोल तुमचा असताना तुम्ही पुढे का येत नाही?
⚠️नागरिकांना उत्तर हवं आहे — लपून नाही चालणार!@mybmc