. @RTIMaharashtra हे खाते शासकीय नाही.माहिती अधिकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही सजग नागरिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम चालू केलेला आहे.नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी अन् त्यांनी कायद्याचा अधिकात - अधिक वापर करून व्यवस्था पारदर्शक होण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा हा याचा उद्देश आहे.
#माहितीसाठी :
Another interesting conversation on #RTI with one of India's leading activists on 27 October at 6.15pm.
Registration link: : https://t.co/dmHL0IQKzI