@gaa_87@MurjiPatel_ आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - KN_202600117844
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@ManjeetKrip@BjpmumBusiness@AmitShah आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवल��� आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GS_202600117953
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@swati920852 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600117712
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@ArafatHuss94783 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - EX_202600117735
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@sohitmishra99@MumbaiPolice@AshwiniBhide आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नों���वली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - GN_202600117598
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@rudresh6561 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - KN_202600117582
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@vipulhire2@TawdeRitu आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - SX_202600117594
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@UtopiaCHSL@AshwiniBhide@mybmcSWM आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी -HE_202600117612
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@satishsingh789@MoHUA_India@IndiaCAG@PIBMumbai आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली ���हे.
आपला MARG तक्रार आयडी - KS_202600117687
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@r_u_a_diplomat आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - RS_202600117548
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
@ShafiqK47382518@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis@GovandiPS@abuasimazmi आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - ME_202600117591
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/yflyhj9jsx येथे कृपया भेट द्यावी.
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - KS_202600117280
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज - महापौर श्रीमती रितू तावडे
श्रीगणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी के��ी पाहणी
🔷मुंबईमध्ये श्रीगणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबईकर नागरिक, श्रीगणेशभक्त तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्वंकष तयारी केली आहे. पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मूर्तीकारांना शाडूची माती आणि पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या घरगुती श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत सुमारे ३८३ हून अधिक कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणाऱ्या नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील तलावांमधील गाळ व कचरा काढून तलाव स्व���्छ करण्यात आले आहेत. त्या��ुळे यंदाचा श्रीगणेशोत्सव मुंबईकर नागरिक स्वच्छ, सुरक्षित व सुंदर वातावरणात साजरा करतील, असा विश्वास मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी व्यक्त केला.
🔷यंदाच्या सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली पूर्वतयारी, विशेषतः श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांवरील व्���वस्था तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरी सेवा-सुविधांची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी आज उपनगरातील विविध विसर्जन स्थळांचा पाहणी दौरा केला.
🔷श्रीगणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मुंबईकर नागरिकांना श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय��ोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांचा महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी विविध नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच कृत्रिम तलावांना भेट देऊन तेथील एकंदर व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
🔷या पाहणी दौऱ्याची सुरुवात कुर्ला येथील शीतल तलावापासून झाली. त्यानंतर मुलुंड येथील मोरया तलाव, पवई तलाव, के-उत्तर विभागातील शामनगर तलाव तसेच जुहू ��ौपाटी येथील विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली.
🔷विसर्जन स्थळांवर आवश्यकतेनुसार पुरेशा संख्येने तराफे उपलब्ध करून देण्यात यावेत. श्रीगणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, पुरेशा प्रमाणात जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
🔷सर्व विसर्जन स्थळांवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेली व्यवस्था, कृत्रिम तलावांची उभारणी, श्रीगणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरी सेवा-सुविधा तसेच विसर्जनाच्या दिवशी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा यावेळी सर्वंकष आढावा घेण्यात आला.
🔷उपमहापौर श्री. संजय घाडी यांनीदेखील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. श्री���णेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणाऱ्या तलावांचे सुशोभीकरण करण्यात यावे, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या संख्येने जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने समन्वय साधून विसर्जन स्थळी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
🔷तसेच, विसर्जन स्थळी संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात ��ावे, अशी सूचनाही उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी केली.
🔷या पाहणी दौऱ्यात एस व टी प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती साक्षी दळवी, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा श्रीमती मीनल तुर्डे, नगरसेवक श्री. चंदन शर्मा, सहआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती संध्या नांदिवडेकर, उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री. संतोषकुमार धोंडे, एल विभागाचे सहायक आयुक्त श्री. अनिल जाधव, टी विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती योगिता कोल्हे, एस विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती समरीन सय्यद, के-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती रूपाली कदम, के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले आदी उपस्थित होते.